scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

devendra fadnavis
भाजपाकडून सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरला? “आषाढीची पूजा देवेंद्र फडणवीस करणार”, खासदाराचा दावा!

“आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीसच पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करणार!”

Shivsena on Uddhav Thackeray contact BJP Devendra Fadanvis
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना फोन? शिवसेनेकडून खुलासा; म्हणाले “जे बोलायचं ते…”

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला या निव्वळ भूलथापा, शिवसेनेकडून स्पष्टीकरण

Eknath Shinde and Dada Bhuse
भुसे-शिंदेंची यारी पडली निष्ठेवर भारी

सरकारात मंत्री असलेले दादा भुसे हे शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेतील बंडाळीत भुसे-शिंदे मैत्रीच्या अध्यायाची चांगलीच चर्चा आहे.

uddhav thackeray raj thackeray
“हीच खरी वेळ आहे, बाळासाहेबांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येऊन..”, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं सूचक वक्तव्य!

“बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते, तर त्यांनी हो होऊ दिलं नसतं. या दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला सावरण्याची ही वेळ…

Vicharmanch
आपद्धर्म सोडा, राजधर्म स्वीकारा!

आज तुम्हा सगळय़ांबद्दल, एकूणच लोकप्रतिनिधींविषयी आणि राजकीय पक्ष, राजकारण या सगळय़ा प्रक्रियेविषयीच सामान्य नागरिक संतापाची भावना व्यक्त करत आहेत.

Happy Birthday Mangesh Desai played journalist role in dharmveer
21 Photos
Birthday Special : ‘धर्मवीर’ चित्रपटात मंगेश देसाईंनी साकारलेला पत्रकार खऱ्या आयुष्यात कोण आहे माहितीये का?

‘धर्मवीर’ चित्रपटात मंगेश देसाईंनी साकारलेला आनंद दिघे यांची मुलाखत घेणारा एकमेव पत्रकार आज शिवसेनेचा खासदार आहे.

congress leader nana patole
उद्धव ठाकरे भेटीनंतर नाना पटोलेंचा गंभीर आरोप; म्हणाले “आमदारांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन…”

नाना पटोले यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली

sanjay raut devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी त्या डबक्यात…”, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊतांचा खोचक सल्ला!

राऊत म्हणतात, “काही लोकांनी राजकारणात डबकं तयार केलं आहे. डबक्यात बेडूक राहतात. फडणवीसांनी स्वत:…!”

Aditya Thackeray on Eknath Shinde
“एक आमदार म्हणतो काय झाडी, काय डोंगार, काय नदी…”; आदित्य ठाकरेंनीही केला उल्लेख; म्हणाले “सह्याद्रीला येऊन पहा”

दादागिरीने तुम्ही मन, ह्रदय, लोकांना जिंकू शकत नाही; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

Sanjay Raut on Eknath Shinde Rebels
Maharashtra Political Crisis: ४० आमदारांचे मृतदेह येतील वक्तव्यानंतर संजय राऊतांचं नवं ट्वीट; म्हणाले “चालते फिरते मुडदे…”

संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसंबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता

संबंधित बातम्या