scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

sanjay raut brother sunil raut on bjp in viral video
Video : “ये *** भाजपावाले ढूंढ रहे है पैसा किधर है”, संजय राऊतांचे बंधू सुनील राऊतांचं आक्षेपार्ह विधान, व्हिडीओ व्हायरल!

सुनील राऊत व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणतात, “त्यांना माहिती नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण…”

sanjay raut slams devendra fadnavis
“विरोधी पक्षनेते कितीही बोंबलले, तरी…”, संजय राऊतांचा ईडीच्या कारवायांवरून भाजपावर निशाणा!

संजय राऊत म्हणतात, “मला तर भीती वाटतेय, की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल, तर त्याच्यावरही ईडी कारवाई करेल”

ashish shelar on jitendra awhad statement
जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावरून भाजपाची आगपाखड; म्हणे, “हा महाराष्ट्रद्रोह नाही तर काय? आदित्य ठाकरेंनी यावर..”!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “माझ्या मुलीला इथे नुसतं बोलवलं तरी ती आत्महत्या करेल”

sanjay raut
“यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना कायमचं…”, संजय राऊतांनी डागली भाजपावर तोफ!

संजय राऊत म्हणतात, “सोमय्यांच्या बोलण्याला कोण विचारतंय? ते काहीही बोलतात!”

mns mocks cm uddhav thackeray shridhar patankar
“पाहुणे आले घरापर्यंत”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत मनसेचा खोचक टोला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा!

मनसेची ‘दुनियादारी’ स्टाईल टीका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता साधला निशाणा!

uddhav thackeray shridhar patankar nilambaries
विश्लेषण : थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याचं नाव आलेलं ‘निलांबरी सदनिका प्रकरण’ आहे तरी काय? वाचा सविस्तर…

रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं ताब्यात घेतल्या आहेत.

sanjay raut on ed shridhar patankar nilambari apartment thane
“झोपेतून जागे व्हा”; रश्मी ठाकरेंच्या भावावरील कारवाईवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया, भाजपावर साधला निशाणा!

संजय राऊत म्हणतात, “या राजकीय कारवाईचं उत्तर सगळ्यांना द्यावं लागेल. याची किंमत चुकवावी लागेल”

pankaja munde on sanjay raut statement shivsena bjp allaince
शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार? पंकजा मुंडेंच्या सूचक वक्तव्यामुळे चर्चांना उधाण!

शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का, याविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणतात, “आमचे प्रदेशाध्यक्ष आणि निर्णय घेणारे लोक याविषयी…!”

eknath khadse on balasaheb thackeray
Mumbai Riots : बाळासाहेब ठाकरे होते, म्हणून मुंबईतला हिंदू सुरक्षित राहिला – एकनाथ खडसे

खडसे म्हणतात, “ज्या काळात महाराष्ट्रात हिंदुत्वाचा विचार उच्चारणं देखील भीतीदायक होतं, त्या काळात बाळासाहेबांनी…”

sanjay raut on anil deshmukh nawab malik
“अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती”, संजय राऊतांचा निशाणा; भाजपावरही केली टीका!

राऊत म्हणतात, “जशा तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, तसे महाराष्ट्रातील पोलीसही आता काम करत आहेत. आता कळेल की…”

jayant patil on imtiyaz jaleel offer
एमआयएमची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का? जयंत पाटील म्हणतात, “ते भाजपाची बी टीम नसतील, तर..!”

जयंत पाटील म्हणतात, “आगामी औरंगाबाद पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे, यावरून लक्षात येईलच की ते भाजपाच्या पराभवासाठी उत्सुक आहेत…

imtiyaz jaleel on sanjay raut
“शिवाजी महाराजांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे…”, संजय राऊतांच्या टीकेवर एमआयएमचा पलटवार!

इम्तियाज जलील म्हणतात, “भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही पक्षासोबत जायला लागलं, तरी आम्ही जाऊ”

संबंधित बातम्या