scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

devendra fadnavis slams uddhav thackeray
“आम्ही तर बाळासाहेब ठाकरेंना सांगू, संघर्ष केला पण तुमचेच सुपुत्र…”, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, “एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे”

devendra fadnavis on sanjay pandey
संजय पांडे कोणत्या बोलीवर मुंबई पोलीस आयुक्त झाले? देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट! व्हिडीओ क्लिप दाखवून केला गंभीर आरोप!

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना संजय पांडे यांच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्तीसंदर्भात गंभीर दावा केला आहे.

kirit somaiya slams uddhav thackeray sanjay raut
“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी म्हणावं…”, संजय राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान!

संजय राऊतांनी वाधवान यांच्याशी संबंध असल्याच्या केलेल्या आरोपांवर किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

nitesh rane targets aaditya thackeray
“मंत्री आदित्य ठाकरेंना माझा सवाल आहे, की हा छापा…”, नितेश राणेंचं खोचक प्रत्युत्तर!

नितेश राणे म्हणतात, “संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत?”

ajit pawar on pm narendra modi governor bhagatsingh koshyari
पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांचा राज्यपालांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, “काही सन्माननीय पदावरील व्यक्ती…”!

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे.

raj thackeray
“मला प्रत्येक कार्यालयात शिवरायांच्या ‘त्या’ दोन ओळी फ्रेम करून पाठवायच्या आहेत”, राज ठाकरेंनी व्यक्त केली इच्छा!

राज ठाकरे यांनी मनसे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी शिवाजी महाराजांच्या एका पत्रातल्या दोन ओळींचा उल्लेख केला आहे.

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray
Maharashtra Budget Session 2022 : “मुख्यमंत्री अत्यंत निराश आणि…”, युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर!

Maharashtra Budget Session : देवेंद्र फडणवीस म्हणतात, “बाळासाहेबांचंही असंच मत होतं का हे त्यांनी सांगावं”!

aaditya thackeray on governor bhagatsingh koshyari speech
Maharashtra Budget Session 2022 : “ही लाज वाटण्यासारखी गोष्ट”, राज्यपालांनी अभिभाषण गुंडाळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका!

Maharashtra Budget Session : राज्यपालांना अभिभाषण दोन मिनिटांत आटोपतं घ्यावं लागल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यावर भूमिका मांडली आहे.

bhagatsingh koshyari
Maharashtra Budget Session 2022 : अधिवेशनाला वादळी सुरुवात; सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी दोन मिनिटांत भाषण गुंडाळलं!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

Sanjay Raut PTI
“..तेव्हा जे सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत”, संजय राऊतांचा भाजपावर खोचक निशाणा!

संजय राऊत म्हणतात, “हे कुठेतरी फुंकर मारतात आणि त्यांना वाटतं वादळ आलं. अशी वादळं येत नाहीत.”

BJP, Kirit Somaiya, भाजपा, किरीट सोमय्या,
“उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या माध्यमातून नौटंकी चालवली आहे”, किरीट सोमय्यांचा निशाणा; म्हणाले, “ते दोन ट्रक पुरावे…”!

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

devendra fadnavis on uddhav thackeray
“महाराष्ट्र झुकणार नाही हा यांचा ठरलेला डायलॉग, पण…”, देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारवर टीका!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज्यातली १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, तुम्ही महाराष्ट्र नाही”

संबंधित बातम्या