“विरोधकांनी कुठल्याही गोष्टीला…”, आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावर अजित पवारांची प्रतिक्रिया! अजित पवार यांनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण बाजूला ठेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देण्याचा सल्ला सत्ताधारी आणि विरोधकांना दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2022 12:36 IST
“देवेंद्र फडणवीस एक संस्कारी नेते, पण गेल्या काही दिवसांत…”, संजय राऊतांचा खोचक निशाणा! “चार-पाच पंटर घेऊन ते मुंबई-महाराष्ट्रात राजकारण करत आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 19:58 IST
“मला मुंबईत येऊ द्या, मी पाहातो काय करायचं ते”, प्रविण राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा! संजय राऊत यांनी बंधू प्रविण राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 19:41 IST
“अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, ३ टक्के घटस्फोट वाहतूक कोंडीमुळे होत असल्याच्या विधानावर शिवसेनेचा टोला! “तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर राज्याच्या वाट्याला काहीतरी चांगलं येईल”, असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 14:47 IST
सुप्रिया सुळेंनी सुजय विखे पाटलांना लोकसभेत करून दिली ‘आठवण’; म्हणाल्या, “त्यांचे वडील…”! सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे पाटील यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेत त्यांच्यावरच निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 13:37 IST
“बंडातात्या कराडकर यांची मुळं कुठे आहेत हे…”, दारूसंदर्भातील विधानावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा! जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दारूसंदर्भात केलेल्या विधानावरून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 3, 2022 22:13 IST
“शहाणपण असेल तर…”, वाईन विक्रीच्या निर्णयावर शरद पवारांच्या भूमिकेनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 2, 2022 16:44 IST
“ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच”, छगन भुजबळांनी केलं वाईन विक्रीचं समर्थन! छगन भुजबळ यांनी वाईन विक्री निर्णयाचं समर्थन करतानाच भाजपावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 30, 2022 16:05 IST
“अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद आणि ढोकळा विकतो का?” वाईन व्यवसाय भागीदारीच्या आरोपावर संजय राऊतांचं टीकास्त्र! किरीट सोमय्यांनी केलेल्या वाईन उद्योगातील भागीदारीच्या आरोपांवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 30, 2022 13:45 IST
“राऊतांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात पार्टनरशिप”, किरीट सोमय्यांनी सादर केली कागदपत्र! भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन उद्योगातील भागीदारीविषयी गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 30, 2022 12:04 IST
भाजपाच्या ढोंगाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते – संजय राऊत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपावर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 30, 2022 08:55 IST
“वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक…”, अजित पवारांचा विरोधकांना टोला! वाईन विक्रीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 29, 2022 12:09 IST
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
“अशा गर्दीत जायचं तरी कशाला?”, ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल
Sachin Tendulkar: याला म्हणतात प्रेम! सचिन-अंजली तेंडुलकरचा Video होतोय व्हायरल, लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना…
नताशाच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय अभिनेत्री, लग्न न करताच व्हायचंय आई; म्हणाली, “माझं आयुष्य असं…”