“घरच नाही तर…?” मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल! राज्य सरकारने शनिवारी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2022 09:27 IST
“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?” आशिष शेलारांच्या ट्वीटवर काँग्रेसचा खोचक सवाल! सिंधुदुर्गात भाजपाच्या पॅनलचे ११ उमेदवार जिल्हा बँकच्या संचालक मंडळावर निवडून आल्यानंतर भाजपानं जल्लोष केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 31, 2021 17:06 IST
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : “…याला अक्कल म्हणतात”, अजित पवारांना नारायण राणेंचा खोचक टोला! सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचे ११ संचालक निवडून आले असून महाविकास आघाडीच्या पॅनलचे ८ उमेदवार जिंकले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 16:44 IST
सिंधुदुर्गातील विजयानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता लक्ष्य…”! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 16:23 IST
“मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका”, संजय राऊतांच्या आपल्याच पक्षाच्या सरकारला कानपिचक्या! बेळगावमधील कानडी राजवटीच्या दडपशाहीवरून संजय राऊतांनी महाविकासआघाडी सरकराला सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 10:15 IST
“भाजपाच्या नेत्यांनी केदारनाथला जाऊन शांतपणे बसण्याची गरज”, संजय राऊतांचा खोचक टोला! शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 09:59 IST
“श्रीमान बोम्मईंना आम्ही सांगू इच्छितो की शिवराय नसते, तर…”, शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणी शिवसेनेचा निशाणा! बेंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 08:16 IST
न्यायालयानं नितेश राणेंना अटकपूर्व जामीन नाकारताना काय कारण दिलं? वाचा काय झालं कोर्टात! आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2021 19:41 IST
आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा झटका; अटकपूर्व जामीन फेटाळला! भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2021 19:11 IST
देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीबाबत विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, “मला वाटेल तेव्हा बोलेन, संपला विषय”! देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी घेतलेल्या शपथेबाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 30, 2021 14:16 IST
“त्या दिवशी आम्हाला निवडणूक घेता आली असती, पण…”, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर अजित पवारांनी मांडली भूमिका! अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणं शक्य होतं, असं अजित पवार म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2021 13:17 IST
“उद्धव ठाकरे संतपुरुष आहेत असं राज्यपाल म्हणाले होते”, संजय राऊतांचा खोचक टोला! संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं कौतुक करताना ते उद्धव ठाकरेंना संतपुरुष म्हणाल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 17:34 IST
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
सप्टेंबर महिन्यात ‘या’ ३ राशी होणार कोट्याधीश! राशी परिवर्तनामुळे होणार भरभराट; श्रीमंतीचे योग, करिअर आणि व्यवसायातही प्रगतीची शक्यता
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
“शेवटी आई ती आईच…”, लेकरे पाण्यात खेळत असताना वाघिणीने काय केलं पाहा; Video पाहून तुम्हालाही होईल खूप आनंद
Video: आलिया भट्टच्या ड्रग्ज विरोधी व्हिडीओवर वाईट कमेंट्स आल्यानंतर NCB ने घेतला ‘हा’ निर्णय; नेमकं घडलं काय?
Team India: अभिषेक- गिल सलामीला! संजू तिसऱ्या क्रमांकावर; UAE विरूद्धच्या सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग ११?