पुणे : खडकवासला ९६ टक्के भरलं, नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा! पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण आज ९६ टक्के भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 21:00 IST
मुंबई-ठाण्यासह रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 20:35 IST
कांदे महागले कांदा पिकाला वेळेआधी हजर झालेल्या पावसाचा फटका बसला असून कांद्यांची बाजारातील आवक घटल्याने त्याचे भाव वाढू लागले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: June 11, 2021 17:27 IST
मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांची कविता; मुख्यमंत्र्याना लगावला टोला मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2021 21:26 IST
मुंबई तुंबताच अमृता फडणवीसांचं ट्विट; म्हणाल्या… मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 16:16 IST
Rain in Mumbai : मान्सून मुंबईत धडकला! सर्वत्र जोरदार हजेरी हवामानविभागाच्या अंदाजानुसार एक दिवस आधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 10:13 IST
Heavy rains alert in Mumbai : मुंबईला अतिवृष्टीचा धोका तौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2021 17:04 IST
मुंबई-पुण्यात तीन दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला अंदाज; ८ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2021 19:55 IST
पुणे, कोल्हापूर, कोकणासह मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोकणातही काही ठिकाणी ढग जमून पाऊस पडण्याची शक्यता आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2019 19:37 IST
राज्यात सर्वदूर वादळी पाऊस पुणे आणि महाबळेश्वरसह शुक्रवारी दुपारपासून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार वादळी पाऊस झाला. October 3, 2015 03:02 IST
राज्याला पाऊस दिलासा! पावसाने तब्बल दोन महिने ओढ दिल्यामुळे राज्यात दुष्काळाचे संकट आहे. September 9, 2015 07:05 IST
राज्यात पडझडीचे १३ बळी गेले चार ते पाच दिवस कोकण तसेच विदर्भाला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला असून, सोमवारी दरड कोसळून दापोली तालुक्यात ५,… By adminJune 23, 2015 12:05 IST
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…
बापरे! लालबागच्या राजाच्या रांगेत प्रचंड गर्दीत महिलेची अवस्था पाहा; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
‘या’ ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन मृत्यूला चकवा देऊन पोहोचलेले; झीनत अमान यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
CPL 2025: कायरन पोलार्डचा सर्वात मोठा विक्रम Alex Hales ने एकाच दिवसात मोडून काढला; टी-२० क्रिकेटमध्ये घडवला इतिहास
“काम करताना मरण यावं”, आईची ‘ती’ इच्छा तेजस्विनी पंडित पूर्ण करणार; भावुक होत म्हणाली, “आपली Girls ट्रिप राहिली अन्…”
Mohan Bhagwat: काँग्रेसच्या अधिवेशनात दंगल उसळली आणि आरएसएस स्वयंसेवकांनी केली मदत, सरसंघचालकांनी सांगितला प्रसंग