scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Maharashtra  Weather Update IMD issues red alert warning forecast
Maharashtra  Weather Update: राज्यात २४ तासांत कोसळला इतका पाऊस; सर्वाधिक पावसाची नोंद ‘या’ भागात

महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला असून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे.

Mumbai Heavy Rain alert One dead after protective wall collapses at Nepean Sea Road in Malabar Hill mumbai
Mumbai Heavy Rain : नेपियन सी रोडवर संरक्षक भिंत कोसळली; एक ठार

मुंबईतील मलबार हिल परिसरात नेपियन सी रोडवर संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना झाली. भिंत आणि झाड दोन्ही जमिनीवर आदळले

Heavy Rain shuts government offices advises work from home as heavy rain alert continues mumbai
Mumbai Heavy Rain Alert BMC Holiday Announcement : मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुटी जाहीर

मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Heavy rains lash Mumbai and Konkan IMD issues red alert in several districts of Maharashtra Mumbai
Maharashtra Weather Update : गेल्या २४ तासांत मुंबईत ‘या’ भागात सर्वाधिक पावसाची नोंद ; ‘या’ जिल्ह्यात आज रेड अलर्ट

पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Areas in Aarey submerged due to heavy rains Mumbai print news
आरेतील परिसर पाण्याखाली, युनिट २२ मधील नाला भरुन वाहू लागला; पिकनिक पाँईट ते मरोळ रस्त्यावरील भुयारी मार्गही पाण्याखाली

मेट्रो ३, आरे कारशेडच्या कामाचा फटाका, रहिवासी-पर्यावरणप्रेमींचा आरोप

Heavy rains lash Mumbai and Konkan IMD issues red alert in several districts of Maharashtra Mumbai
नांदेडमधील २४ मंडळांत अतिवृष्टी; पैनगंगा, कयाधू, आसना, नदीला पूर

आसना, गोदावरी, पैनगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

Heavy rain in Hingoli disrupts life Eight doors of Siddheshwar dams opened release water into rivers
हिंगोली : सिद्धेश्वरचे आठ, इसापूरचे तेरा दरवाजे उघडले

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले असून, रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ वक्रद्वार १ फूट उघडण्यात आले.

Jagbudi river crosses danger mark Khed and Chiplun face severe flood threat Heavy rain lashes Ratnagiri
खेडसह चिपळूण व दापोलीत पावसाची संततधार सुरुच; जगबुडी नदी अद्यापही धोका पातळीवर

सध्या नदीचे पाणी ७.२० मीटरवरून वाहत असल्याने खेड शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Old building slab collapses on rickshaw in Nalasopara amid heavy rainfall
अतिवृष्टीमुळे नालासोपाऱ्यात जीर्ण इमारतीचा सज्जा कोसळला

सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने जीर्ण झालेल्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Heavy rains lash Mumbai and Konkan IMD issues red alert in several districts of Maharashtra Mumbai
पुण्यासह राज्यभरात पावसाचे पुनरागमन; येत्या २० ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोरसह मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अधिक जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी…

संबंधित बातम्या