scorecardresearch

पश्चिम विदर्भावर दुष्काळाचे सावट

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर यंदा पश्चिम विदर्भावर कोरडय़ा दुष्काळाचे संकट घोंघावत असून पावसाने तब्बल २१ दिवसांची ओढ दिल्याने पिके कोमजण्यास सुरुवात…

चंद्रपूर जिल्ह्य़ात धानाच्या पेरण्या खोळंबल्या, अळींचेही आक्रमण

पावसाने पंधरा दिवसांची अखंड विश्रांती घेतल्याने ६० हजार हेक्टरवरील धानाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर रोवणी झालेले ७६ हजार हेक्टरमधील धान…

अति झाले अन् अश्रू तरळले पाऊस गायब.. सारेच हवालदिल!

गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्य़ातील तब्बल साडे सहा लाख हेक्टरवरील खरिपाची पिके संपूर्णपणे धोक्यात आली आहेत. दुष्काळात तेरावा…

धनगर आरक्षणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

आदिवासी समाजावर अन्याय न करता, धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शनिवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. गेल्या…

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा; तरूण चेहऱ्यांना संधी

अमित शहा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर, शनिवारी भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. ११ उपाध्यक्ष…

मजूर संस्थांसाठी सज्ज होती सात कोटीची खिरापत!

आगामी विधानसभा आणि त्यानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या कचाटय़ात अडकून पालिका तिजोरीत विकास कामांचा निधी पडून ठेवण्यापेक्षा वापराला काढू, असा…

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनांचा बार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश करण्यासाठी सर्वच पक्षांच्या आमदार, नगरसेवकांनी नागरी कामांच्या उद्घाटनाचा बार उडवून देण्यास सुरुवात केली असून…

डोंगरवाटेवरचे रक्षाबंधन

जोडून सुट्टी आली, की आमची पावले घरात कधीच ठरत नाहीत. डोंगर भटकंतीचं वेड स्वस्थ बसू देत नाही. पावसाळा असेल तर…

सर(ह)कारी नेते

सहकारी संस्था बुडवणाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी बक्षिसी देण्याच्या दोन्ही काँग्रेसच्या खेळीने एकाच दगडात अनेक पक्ष्यांचा वेध घेतला जाणार आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर…

महाराष्ट्रातील ‘इबोला’च्या संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था

महाराष्ट्रातील संशयित इबोला रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेलची चर्चा झाली, पण महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे असून, महाराष्ट्र सदैव प्रथम क्रमांकाचे राज्य राहावे यासाठी आघाडी…

ज्ञानेश्वरांच्या उत्सवात महाराष्ट्र मागे

एकीकडे देशभरातील शाळांमध्ये शिकविले जाणारे विज्ञान अत्यंत कंटाळवाणे-निरस असल्याने देशी विज्ञानाला सुंदर भविष्य नसल्याची सत्यवाणी भारतरत्न वैज्ञानिक सीएनआर राव यांनी…

संबंधित बातम्या