Page 8 of महात्मा गांधी News

“भोळ्या जनतेला फसविण्याची ही…”, विवेक अग्निहोत्रींनी केलेली पोस्ट चर्चेत

गांधींवर गोळ्या झाडल्यानंतर जमाव आक्रमक झाला होता. पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी जमावाने गोडसेला बेदम मारहाण केली होती.

रणजीत सावरकर यांचं मानसिक संतुलन ढळलं आहे अशीही टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

३० जानेवारी हा महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन. हत्येनंतर ७५ वर्षांनीही गांधीजींविषयी चर्चा होत राहाते हे तर दिसतेच आहे… पण अशा…

वीर सावकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.

श्रीमन नारायण अग्रवाल यांनीही स्वतंत्र भारताकरता एक गांधीवादी संविधान लिहिले. १९४६ साली ते प्रकाशित झाले.

Jagdip Dhankar Speech on Narendra Modi : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विधानामुळे काँग्रेस नेत्यांकडून टीका केली जात आहे.

आमदार डॉ.पंकज भोयर यांनी स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक व जिल्ह्याची ओळख असलेला गांधी चरखा डव्हिस यांना भेट दिला.

युरोपमध्ये ज्यू लोकांवर इतिहासात जे अत्याचार झाले, त्याबाबत महात्मा गांधी यांना सहानुभूती होती. पण, पॅलेस्टाईनच्या भूमीवर ज्यू लोकांना धर्माच्या आधारावर…

गोडसे यांचे कितीही नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचं नाव आहे. तुम्ही याला काय कराल असा प्रश्न देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला…

गांधी यांच्या जयंती दिनी मुनगंटीवार लंडन येथे दाखल होताच त्यांनी भारतीय विद्याभवन येथील महात्मा गांधी स्मारकास भेट देत आदरांजली वाहिली

भारतीय जनता पार्टीच्या धोरणांविरोधात इंडिया आघाडीने मुंबईत ‘मी पण गांधी’ या पदयात्रेचं आयोजन केलं आहे. परंतु, या पदयात्रेदरम्यान आघाडीचे कार्यकर्ते…