Page 110 of महाविकास आघाडी News
शिंदे गट-भाजपाच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज सी वोटरच्या सर्व्हेद्वारे लावण्यात आला आहे.
राज्यसरकार नागरिकांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहे,असा आरोपही केला आहे.
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत.
“महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही का?” यावरही उत्तर दिलं आहे; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत.
नागपूरची जागा महाविकास आघाडीत प्रथम शिवसेनेला सुटली त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या यंदाच्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीने, प्रचाराच्या अंतिम व निर्णायक टप्प्यात भाजपसमोर कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र…
वंचित बहूजन आघाडीचे सर्वोसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर पोटनिवडणुकांत मविआ आणि भाजप यांच्यात चुरशीच्या लढती झाल्या होत्या.
२ फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीवर महाविकास आघाडीच्या बैठकीत कोण कुठली जागा लढविणार हे ठरणार असल्याचेही पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.
“तर महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली…”
शिवसेनेने डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली. याच वंचितचा उमेदवार नागपुरात रिंगणात आहे. त्यामुळे येथे शिवसेना वंचितसोबत…