Page 115 of महाविकास आघाडी News
“जतच्या गावांनी २०१३ मध्येच कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता”, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.
महापुरुषांच्या अपमानावरून अजित पवारांनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी केली आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पत्रकारपरिषदेत केले जाहीर; जाणून घ्या आणखी काय म्हणाले.
“उपमुख्यमंत्र्यांनी नॅनो नाव ठेवावं का स्कूटर ठेवावं हा त्यांचा अधिकार, अजित पवारांचं प्रत्युत्तर
सण, उत्सव असो किंवा कौटुंबीक कार्यक्रम, महाराष्ट्र पोलीस नेहमीच आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
महामोर्चाला जमलेल्या गर्दीवर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं आहे.
महाविकास आघाडीच्या महामोर्चास सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी-विरोधकांमधील वाद अधिकच तीव्र झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ मुंबईसह राज्याच्या विविध भागांत आंदोलन केले जाणार आहे.