scorecardresearch

Page 125 of महाविकास आघाडी News

“संजय राऊतांच्या अंगात आलं अन्…” महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेबाबत विश्वजित कदम यांचं मोठं विधान

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीन राजकीय पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील, असं कुणाच्या स्वप्नात देखील आलं नव्हतं.

gopicgand padalkar
‘ओबीसी आरक्षणाचा पोरखेळ मांडला,’ गोपीचंद पडळकरांची टीका; आता संघर्ष अटळ आहे म्हणत दिला सरकारला इशारा

राज्य सरकारकडून ओबीसींची लोकसंख्या कमी दाखविण्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘संजय राऊतांना सत्तेचा माज आलाय, त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केला’- अनिल बोंडे

महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत असल्याचा आरोप अनिल बोंडेंनी केला आहे.

chandrakant-patil-1-1
“फटके खाल्ल्याशिवाय त्यांना शहाणपण शिकता येत नसेल तर…” निवडणुकीतील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

Rajya Sabha Election 2022 : मविआच्या ३ आमदारांच्या मतदानावर भाजपाचा आक्षेप; मतं अवैध ठरवण्याची मागणी, निवडणूक अधिकारी म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. आतापर्यंत जवळपास २८१ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

raosaheb danve
“दानवेंचा मुलगाच महाविकास आघाडीला मतदान करणार”, अब्दुल सत्तार यांचं खळबळजनक विधान

रावसाहेब दानवे यांचा मुलगाच महाविकास आघाडीला मतदान करेल, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कोणाला करणार मतदान; राज ठाकरेंनी दिले आदेश

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचं अनुदान; पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतच्या बैठकीत निर्णय

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जिवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री…