Page 13 of महाविकास आघाडी News

महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या पडताना दिसत आहेत. आता नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यासा सुरूवात झाली आहे.

Arjun Khotkar : शिवसेना शिंदे गटाचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या विधानाला प्रत्युत्तर देत मोठा इशारा दिला.

Vaibhav Naik : ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राजन साळवी यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर आज भाष्य केलं.

Rajan Salvi : आज राजन साळवी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली.

Nandkumar Ghodele : शिवसेना ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे.

Manoj Jarange : येत्या २५ जानेवारीपासून आपण पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं.

Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Ambadas Danve : आता छगन भुजबळांच्या नाराजीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा.

Sunil Tatkare : छगन भुजबळ यांच्या नाराजीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी तीन महिन्यात होतील, असे संकेत दिले आहेत.

Ladki Bahin Yojna : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत मोठं भाष्य केलं आहे.