महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी संपाची नोटीस दिल्याने सणासुदीत वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा या चार तालुक्यातील जवळपास नऊ हजार २५४ ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेतल्याचा दावा महावितरणने केला आहे.