scorecardresearch

Ladki Bahin Yojana Deepak Kesarkar
सत्तास्थापनेनंतर पहिला कोणता निर्णय होणार? लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत केसरकरांचं मोठं वक्तव्य; महिलांना गोड बातमी मिळणार? प्रीमियम स्टोरी

Ladki Bahin Yojana Deepak Kesarkar : आज नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या कॅबिनेटची पहिली बैठक होईल.

new maharashtra govt to pay Rs 2100 Amount under ladki bahin scheme only if it is feasible in budget
Maharashtra Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना वाढीव भाऊबीज दूरच? लाभार्थींना तूर्त दीड हजारच

मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन वारंवार दिले होते.

Maharashtra New Chief Minister Devendra Fadnavis Oath Taking Ceremony To be Done in presence of Ladki bahin
Maharashtra Political Update: ‘लाडक्या बहिणीं’च्या साक्षीने पार पडणार शपथविधी प्रीमियम स्टोरी

Mahayuti Government Oath Taking Ceremony: महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ…

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana verification process
Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल; ‘या’ बहिणींचे पैसे बंद होणार? प्रीमियम स्टोरी

Ladki Bahin Scheme Scrutiny: महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत. तत्पूर्वी प्रशासन मात्र लाडकी बहीण…

swearing in ceremony of new maharashtra cm in mumbai on december 5
‘लाडक्या बहिणीं’च्या साक्षीने शपथविधी; आझाद मैदानावर उद्या भव्य सोहळा; शेतकरी, साधुसंतांना निमंत्रण

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Two Helmet Compulsory New Rule in Maharashtra
बाईक व स्कुटीच्या मागे बसल्यावर ‘ही’ चूक चुकूनही करू नका; खिशाला बसेल फटका!

Helmet Compulsion New Rule in Maharashtra: राज्यात दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांच्या अपघाती मृत्यूंची संख्याही…

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार? माजी अर्थमंत्र्यांनी संभाव्य तारीखच सांगितली! प्रीमियम स्टोरी

Ladki Bahin Yojana 2100 Rs : नोव्हेंबर महिना सरला असून पात्र महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, भाजपाचे…

Ladki Bahin Yojna Update Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment Rs 2100
Ladki Bahin Yojna Update: 2100 येणार पण भाऊबीजेपर्यंत वाट पाहा; मुनगंटीवार काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment 2100 Rs: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं…

Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका प्रीमियम स्टोरी

Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar : राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.

Ajit Pawar given public confession that Ladki Bahin Yojana started only for assembly elections
निवडणुकीचा निकाल लागताच लाडकी बहिण योजनेबाबत अजितदादांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!

विधानसभा निवडणुकीसाठीच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अशी जाहीर कबुली अजित पवार यांनी दिली आहे.

ladki Bahin Yojana Ajit Pawar on Criteria
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं… फ्रीमियम स्टोरी

ladki Bahin Yojana Ajit Pawar : राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या या महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा आहे.

thief stole Rs 80 000 worth of gold from elderly woman claiming aid
लाडकी बहीण योजनेतील पैसे वाटपाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक, हडपसर भागातील घटना

लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याच्या बतावणीने चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले

संबंधित बातम्या