२६ लाख ‘बहिणी’ अपात्र महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी स्वत:च रविवारी समाजमाध्यमांवर अपात्र लाभार्थींची आकडेवारी सादर केली. By लोकसत्ता टीमJuly 28, 2025 05:39 IST
Ladki Bahin Yojana : १४ हजारांहून अधिक पुरुषांनी घेतला ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ, छाननीत समोर आला धक्कादायक प्रकार लाडकी बहीण योजनेत १४ हजारांहून अधिक पुरुषांनी लाभ घेतल्याची माहिती छाननीमध्ये समोर आली आहे. या सगळ्या पुरुषांना मिळणारे पैसे बंद… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 27, 2025 17:08 IST
Ladki Bahin Yojana News: २६.३४ लाख लाडक्या बहिणींना जूनपासूनचे पैसे येणे बंद होणार, मंत्री आदिती तटकरेंनी केलं जाहीर; कारण काय? Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेत हजारो पुरुषांनी लाभ घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर आता या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2025 11:51 IST
“लाडक्या बहिणी”चे पैसे घेणाऱ्या पुरुषांवर गुन्हा… नागपुरात बोलताना बावनकुळे यांचा इशारा.. राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेवर पुरुषांनी हात मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर… By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 10:58 IST
‘महिला सन्मान योजने’बाबत लाडक्या बहिणी नाखूष; प्रवासात कोणताही सुधारणा नाही – मुंबई, पुणे, नागपूरमधील ४२ टक्के महिलांची खंत सस्टेनेबिलिटी मोबिलिटी नेटवर्कच्या वतीने परिसर व वातावरण फाउंडेशनच्या सहयोगाने निकोर असोसिएट्सतर्फे महाराष्ट्रातील सवलतीच्या बस प्रवासाविषयी अभ्यास केला. By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 17:52 IST
लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भावांची ‘ईडी’ ‘सीबीआय’ चौकशी .. लाडकी बहीण योजनेत १४,२९८ पुरुषांनी लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे म्हणाल्या, ‘लाडकी बहीण योजनेत पुरुषांचे अर्ज कोणत्या… By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 17:22 IST
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना…; शशिकांत शिंदे यांचा मोठा दावा ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट लाडक्या बहिणींना लाभ दिला. निवडणूक संपताच कडक निकष लाऊन महिलांची नावे वगळली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका… By लोकसत्ता टीमJuly 25, 2025 07:56 IST
अग्रलेख : कर्जबुडवे कोण? पण स्वत:च कर्जमाफीची आश्वासने देणारे सरकार इतके कर्जबाजारी आहे की, कर्जमाफीच्या या थोतांडास बँकांनी एकत्रित विरोध केल्यास नवल नाही… By लोकसत्ता टीमJuly 25, 2025 00:31 IST
लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित? राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यात येईल, असे पाच महिन्यापूर्वी महिला विकास विभागाने जाहीर केले… By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 23:52 IST
Ladki Bahin Yojna July Installment: रक्षाबंधनाआधी हाती येणार १५००! लाडक्या बहिणींसाठी UPDATE Ladki Bahin Yojna July 2025 Installment: गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे संपूर्ण वर्षाचे १२… 04:13By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2025 18:28 IST
राखीचा सण तोंडावर अन् मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी संकटात! मुख्यमंत्र्यांच्या शहरातच लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे वास्तव सांगणाऱ्या घटना दररोज शहरात घडत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 10:32 IST
लाडक्या बहिणीं’ना जुलैअखेर अनुदान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याला जूनमध्ये एक वर्षे पूर्ण झाले. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 03:48 IST
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
दिवाळीनंतर पैसाच पैसा! ‘या’ राशींच्या नशीबी गडगंज श्रीमंती, अचानक धनलाभ तर बॅंक बॅलन्स वाढेल, करिअरमध्येही मोठं यश…
“निर्लज्जपणा बघायचा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे बघाव,” खासदार म्हणतात, “नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही…”
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या वनडेपूर्वी यशस्वी जैस्वालची घेतली बॅट, काय आहे कारण? VIDEO होतोय व्हायरल
Women’s World Cup 2025: पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर! चौथ्या स्थानासाठी ‘या’ संघांमध्ये रस्सीखेच, कोणाला मिळणार तिकीट?
दिवाळी साजरी करण्यासाठी तेजश्री प्रधान पोहोचली ‘या’ दिग्गज अभिनेत्यांच्या घरी! म्हणाली, “माझ्या माणसांबरोबर…”