scorecardresearch

मलायका अरोरा

मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही उत्तम डान्सर आहे. ती सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चल छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळे तिला विशेष ओळख मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी तिने पती आणि अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. फिटनेसबाबत विशेष जागरूक असणारी मलायका सोशल मीडियावर या संदर्भातल्या पोस्ट करत असते, तसेच छायाचित्रकारही तिचे फोटो व्हायरल करत असतात, ज्यामुळे ती जास्त चर्चेत असतेRead More
malaika arora dances with rajkummar rao with chor bazari song netizens troll her
५१ वर्षांची मलायका अरोरा ११ वर्षांनी लहान असलेल्या हिरोसह थिरकली! पण, ‘तो’ ड्रेस पाहून चाहते संतापले; म्हणाले, “अत्यंत वाईट…”

Malaika Arora Dance Video : Video : ५१ वर्षांच्या मलायका अरोराचा जबरदस्त डान्स! ‘या’ गाण्यावर थिरकली; पण, चाहते संतापले…

Malaika Arora asks Farah Khan dilip to eat with them at dinning table netizens impressed and appreciate actress
मलायका अरोराने फराह खानचा कूक दिलीपबरोबर केलं असं काही की होतंय कौतुक; नेटकरी म्हणाले, “ही खूप चांगली आहे, तिनं…”

नेटकरी मलायका अरोराचं कौतुक करत म्हणाले, “मलायका खूप चांगली आहे. ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत…

malaika arora shares scared fan story she was entered her house with scissors
“मी तयार होत असताना…”, मलायका अरोराने सांगितला ‘तो’ भयानक प्रसंग, म्हणाली, “बॅगेत कात्री होती आणि…”

मलायका अरोराबरोबर घडलेलं असं काही, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ भयानक प्रसंग, म्हणाली, “मी तयार होत असताना…”

IPL 2025 Malaika Arora Spotted In RR Dugout With Kumar Sangakkara In RR vs CSK Match Netizens React
IPL 2025: मलायका अरोरा कुमार संगकाराला डेट करतेय? RR vs CSK सामन्यातील फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का; प्रश्नांचा भडिमार

IPL 2025 Malaika Arora and Kumar Sangakkara: राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्यातील राजस्थानच्या डगआऊटमधील एक फोटो आणि व्हीडिओ…

Malaika Arora Teaches Valuable Lesson
“तुझ्या आईचा नंबर दे” डोळा मारणाऱ्या अन् फ्लाइंग किस देणाऱ्या स्पर्धकाला मलायकाने झापलं, किशोरवयीन मुलांच्या गैरवर्तनाबाबत तज्ज्ञांचा पालकांना सल्ला

Malaika schools teen contestant on dance show : नुकतेच ‘हिप हॉप इंडिया सीझन २’मधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या…

Malaika Arora angry on 16 years old contestant for waking passing flying kisses
Video: १६ वर्षांच्या मुलाचे डान्स करतानाचे हावभाव पाहून मलायका अरोरा भडकली? थेट अभिनेत्रीने मागितला आई-वडिलांचा फोन नंबर

Malaika Arora Viral Video: ‘हिप हॉप इंडिया सीझन २’मध्ये मलायका अरोराबरोबर नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Malaika Arora Performance in front of ex-boyfriend Arjun Kapoor on India's Best Dancer vs Super Dancer
Video: एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसमोर मलायका अरोराचा जलवा, केला जबरदस्त डान्स; अभिनेता म्हणाला, “माझी बोलती बंद झाली…”

एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराचा डान्स पाहून अर्जुन कपूर काय म्हणाला? जाणून घ्या…

Arjun Kapoor Fan shouting Malaika at Mere Husband Ki Biwi promotion video viral
Video: अर्जुन कपूरला पाहताच चाहत्याने घेतलं मलायकाचं नाव, अभिनेता वैतागून…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

अभिनेता अर्जुन कपूरचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय खूप व्हायरल

Bollywood Dance queen Nora Fatehi And Malaika Arora Dance Video Viral
Video: बॉलीवूडच्या डान्स क्वीनमध्ये रंगली जुगलबंदी, ४९ वर्षांची मलायका अरोरा नोरा फतेहीवर पडली भारी, पाहा व्हिडीओ

मलायका अरोरा आणि नोरा फतेहीमधील डान्सची जुगलबंदी एकदा पाहाच…

संबंधित बातम्या