मालदीवचे अध्यक्ष महंमद मुईझ्झू यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केल्यानंतर मोदींनी ही घोषणा केली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी उभय नेत्यांमध्येच फक्त चर्चा झाली.
Mohamed Muizzu in india मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू पाच दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत. भारताबरोबरच्या संबंधांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी…