scorecardresearch

dv manipur violence sonia gandhi
Manipur Violence : मणिपूरमधील हिंसा ही मानवी शोकांतिका!, सोनिया गांधी यांच्याकडून खंत व्यक्त

सोनिया गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या दोन मिनिटांच्या चित्रफितीमध्ये केंद्र वा राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर कोणतीही थेट टिप्पणी केलेली नाही.

sanjay-raut-pm-narendra-modi
“चीनने भारताच्या ६५ गस्ती चौक्यांवर ताबा मिळवला, मोदींनी…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

Nine meitei mla submits memorandum
लोकांचा विद्यमान भाजपा सरकारवरचा विश्वास उडाला; भाजपा आमदारांनी दिल्लीत जाऊन व्यक्त केली खंत!

मणिपूरमध्ये दीड महिन्यापासून सुरू असलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. देशभरातील विरोधी पक्ष हे पंतप्रधानांनी या विषयात हस्तक्षेप करावा म्हणून सांगत…

manipur voilence
कुकी संरक्षण मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी नाही; मणिपूर हिंसा प्रकरण

मणिपूरच्या स्थितीबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात वेगवेगळय़ा याचिकांवर मंगळवारी सुनावणी झाली.

Manipur mla meet rajnath singh
Manipur Violence : मैतेई गटाच्या आमदारांची दिल्लीकडे धाव; प्रादेशिक एकात्मता कायम ठेवण्याची केली मागणी

मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी-झुमी या आदिवासी जमातीमध्ये एक महिन्याहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी दिल्लीत…

manipur Manipur violence
अग्रलेख: सिंह आणि सिंग!

मणिपूरमधील परिस्थितीसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच चिंता व्यक्त केली ते बरे झाले. संघ ही सांस्कृतिक संघटना आणि मणिपुरातील समस्या राजकारणनिर्मित.

MP K Vanlalvena
मणिपूरमधील बिरेन सिंह यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; मिझोरामच्या खासदाराची मागणी

मिझोरामचे एकमेव राज्यसभा खासदार आणि मिझो नॅशनल फ्रंटचे (MNF) नेते के. वनलाल्वेना यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रपती…

Manipur violence
हिंसाचाराच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये महिलांची मानवी साखळी

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील शेकडो महिला शनिवारी रात्री रस्त्यांवर उतरल्या.

Manipur Violence reason
पंतप्रधान मन की बात ऐवजी ‘मणिपूर की बात’ कधी करणार? मणिपूर भारताचाच भाग आहे ना? विरोधकांचे सरकारला प्रश्न

2023 Manipur Violence : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला तर मणिपूरमध्ये २४ तासात शांतता प्रस्थापित होईल, असे वक्तव्य मणिपूरचे…

manipur
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच, भाजप नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न

इम्फाळ शहरातील हिंसाचार सुरूच असून शुक्रवारी रात्रभर जमाव आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यात संघर्ष सुरू होता.

Narendra modi sanjay raut
“चीनशी लढण्याची ताकद नाही, म्हणून…”, मणिपूरमधील हिंसाचारावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“मणिपूरमध्ये घुसलेल्या १०० च्या वर अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्र आहे, ती…,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.

संबंधित बातम्या