भूमिगत पेट्रोलियम वाहिनीला छिद्र पाडून चोरी; पाच संशयितांना अटक अनकवाडे शिवारात मुंबई-मनमाड-बिजवासन या वाहिनीमधून पेट्रोल, डिझेलची चोरी करण्याचा प्रकार उघडकीसआला By लोकसत्ता टीमJune 11, 2025 16:31 IST
विनाकारण रेल्वेत साखळी ओढणाऱ्यांवर कारवाई ; ४५ हजार रुपयांचा दंड जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत ५० हून अधिक रेल्वे प्रवाशांवर रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ४५ हजार रुपयांचा दंड… By लोकसत्ता टीमJune 6, 2025 18:35 IST
खेलो इंडिया सातही स्पर्धांमध्ये मनमाडच्या वेटलिफ्टर्सचा दबदबा, १८ पदकांची कमाई मनमाडसारख्या ग्रामीण भागातील शहराने आणि तेही वेटलिफ्टिंगसारख्या खेळात राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणे, त्यात सातत्य राखणे हे नक्कीच गौरवास्पद… By अविनाश पाटीलMay 28, 2025 12:03 IST
पंतप्रधानांकडून मनमाडच्या साईराज परदेशीचा गौरव साईराजने नुकत्याच बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. By लोकसत्ता टीमMay 26, 2025 19:31 IST
टँकरचालकाशी वाद; बीपीसीएलमधून दोन तास इंधन वाहतूक ठप्प मनमाड येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीत इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाला अपमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ टँकर चालकांनी… By लोकसत्ता टीमMay 26, 2025 19:13 IST
मनमाडमध्ये अपघातात शेतकऱ्यासह मुलाचा मृत्यू अपघातात सोनवणे यांचा पुतण्या किशोर (२५) हा गंभीर जखमी झाला. सोनवणे कुटुंबिय येवला तालुक्यातील नगरसूल जवळील वडाचा मळा येथील रहिवासी… By लोकसत्ता टीमMay 16, 2025 12:57 IST
नगर-शिर्डी-मनमाड महामार्गाचे तिन्ही ठेकेदार काळ्यायादीत; बँक गॅरंटी जप्त बॅक गॅरंटी जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली असून, हा रस्ता सहा पदरी असणार… By लोकसत्ता टीमMay 11, 2025 02:32 IST
बिबट्या पुन्हा मनमाडच्या वेशीवर, शिंगवे येथील दत्त मंदिर प्रांगणात दोन तास मुक्काम मागील पंधरा दिवस मनमाड परिसरात भर वस्तीत शहरात बिबट्याने तळ ठोकला होता. एका बिबट्याला पकडण्यात यश आले. इतर दोन बिबटे… By लोकसत्ता टीमMay 6, 2025 16:44 IST
बुधल्या डोंगरावरील वणव्याची वन्यजीवांना झळ, बिबट्या येऊ नये म्हणून आग लावल्याचा संशय आगीत पाच हेक्टरवरील गवत तसेच काटेरी, झुडपी वनस्पती भस्मसात झाली. पक्ष्यांची झाडांवरील घरटी, त्यातील पाखरांनाही झळ बसली. By लोकसत्ता टीमApril 28, 2025 20:24 IST
मनमाड बस स्थानकात सुरक्षेसंबंधी उपाय मनमाड आगारात केवळ एक बस मुक्कामी असते. ती आगारात उभी असते. By लोकसत्ता टीमMarch 3, 2025 15:19 IST
शिवजयंतीनिमित्त झेंडे लावताना मालमोटारीच्या धडकेने क्रेन उलटली… दोघांचा मृत्यू, चार जखमी शिवजयंतीनिमित्त मनमाड – नांदगाव मार्गावरील पथदीपांना क्रेनवर उभे राहून झेंडे लावण्याची कसरत युवकांच्या जीवावर बेतली. By लोकसत्ता टीमFebruary 17, 2025 18:58 IST
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर… प्रीमियम स्टोरी पुष्पक एक्स्प्रेस बुधवारी दुपारी जळगावहून निघाल्यानंतर पाचोरा परिसरातील परधाडे स्थानकालगत चालकाने अकस्मात ब्रेक दाबला. घर्षण होऊन चाकातून ठिणग्या उडाल्या. By लोकसत्ता टीमJanuary 22, 2025 21:33 IST
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
Father’s Day ‘निमित्त वडिलांना द्या ‘या’ खास शुभेच्छा; ४ ओळीत बाबा खुश होतील अशा whatsp, insta, facebook वर पाठवा फ्री HD Images
भर रस्त्यात ओलांडली मर्यादा! तरुणाने बाईकवर बसलेल्या तरुणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य, VIDEO होतोय व्हायरल
Israel-Iran Conflict : ‘चर्चेत भाग घेतला नाही’, इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचा निषेध करणाऱ्या SCOच्या निवेदनावर भारताने स्पष्ट केली भूमिका
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!