Page 36 of मराठी अभिनेते News
संकर्षण कऱ्हाडेचा बस चालवतानाचा व्हिडीओ प्रशांत दामलेंनी केला शेअर
एखाद्या व्यक्तीने त्याच्या प्रेयसीचा वाढदिवस जसा खास बनवावा तसा त्याने त्याच्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे.
मोदी सरकारला ९ वर्ष पू्र्ण, प्रसिद्ध मराठी अभिनेता ट्वीट करत म्हणाला…
देशभरातील अनेक कलाकार कुस्तीपटूंच्या बाजूने उभे राहिले आहेत. यामध्ये मराठी कलाकारांचाही समावेश आहे.
मिलिंद गवळी हे त्यांच्या कुटुंबाबरोबर नव्या घरात राहायला गेले आहेत.
काही महिन्यांपूर्वी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या सेटवर त्यांचा सहकलाकारांशी वाद झाला होता.
चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी त्यांना आलेल्या कटू अनुभवाबद्दल त्याने भाष्य केलं आहे.
शरद पोंक्षेंची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या लेकीसाठी पोस्ट लिहिली आहे.
‘बिग बॉस’नंतर अनेक महिन्यांनी किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांची भेट झाली आहे.
Sarabhai vs Sarabhai Actress Vaibhavi Upadhyaya Passes Away: वैभवी उपाध्यायच्या निधनावर सुमित राघवणने शोक व्यक्त केला आहे.
त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट्स करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.