scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

saii
“सहा महिने एकत्र राहतो आणि सहा महिने वेगळं, कारण…,” आईबरोबरच्या नात्याबद्दल सई ताम्हणकरचा मोठा खुलासा

सईला तिच्या संपूर्ण करिअरमध्ये तिच्या आईची भक्कम साथ मिळाली आहे.

virajas mrinal
लेकामुळे मृणाल कुलकर्णींनी दिग्दर्शनात टाकलं पाऊल, किस्सा शेअर करत विराजस म्हणाला…

मृणाल कुलकर्णी यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं. त्यामागचा किस्सा विराजसने सांगितला आहे.

amutaa
“… म्हणून आम्ही मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला,” अमृता सुभाषने स्पष्ट केलं होतं कारण

तिने आणि तिचा पती संदेश कुलकर्णी यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा तिने केला होता.

prajakata
Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, सत्यनारायणाची पूजा व गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

जरीचा घागरा परिधान करून तिने स्वतः त्या घरात वास्तुपूजा आणि सत्यनारायणाची पूजा केली.

kiran
‘द केरला स्टोरी’मुळे ‘चौक’ या मराठी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे? किरण गायकवाडची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘चौक’ १९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण…

madhumas song
Video: जपानी कलाकारालाही आवरला नाही ‘बहारला हा मधुमास’ गाण्यावर नृत्य करण्याचा मोह, व्हिडीओ तुफान व्हायरल

विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्याने जपानच्या रस्त्यावर शूट केला आहे. या व्हिडीओवर केदार शिंदे, सना शिंदे आणि अंकुश चौधरीनेही प्रतिक्रिया…

bharat feature
12 Photos
भरत जाधवने कुटुंबासह सोडली आहे मुंबई, स्वतः यामागचं कारण उघड करत म्हणाला…

काही महिन्यांपूर्वी भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला स्थायिक झाला आहे.

balashaheb thorat maharashtra shaheer
“‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट बघताना इतिहासाचा…” बाळासाहेब थोरात यांची पोस्ट, म्हणाले “माझ्या मनात कायम…”

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची पोस्ट, म्हणाले “हा चित्रपट…”

shilpaa
Video: शिल्पा शेट्टीला पडली ‘महाराष्ट्र शाहीर’ची भुरळ, व्हिडीओ पोस्ट करत लिहीलं…

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

kedar shinde post
“माझ्या प्रत्येक वेडेपणात…”, दिग्दर्शक केदार शिंदेंची पत्नीसाठी खास पोस्ट

“हे मागचं दिड वर्ष तर मी झपाटल्यासारखा…”, वाचा केदार शिंदे नेमकं काय म्हणाले

संबंधित बातम्या