scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

dushyant
Video: ‘महाराष्ट्र शाहीर’मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, बाळासाहेब ठाकरेंचे जुने फोटो शेअर करीत म्हणाला…

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

virajas shivani
“या वेड्या जोडप्याला…” लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शिवानी रांगोळेची पोस्ट, विराजसचे Unseen फोटो केले शेअर

आज विराजस-शिवानी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.

kedar
‘महाराष्ट्र शाहीर’ला मिळणारा प्रतिसाद पाहून केदार शिंदेंनी प्रेक्षकांना दिली ‘ही’ खास भेट

त्यांच्याकडून मिळालेली ही भेट पाहिल्यावर नेटकरी खूप खूश झाले आहेत.

mrinal (2)
“…आणि ते पाहून विराजस जेलस होतो,” मृणाल कुलकर्णींनी उघड केलं लेका-सुनेसोबतच्या नात्याबद्दलचं गुपित

गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस-शिवानीने लग्नगाठ बांधली.

'बलोच'च्या शूटींDigital ADDA With Baloch New Marathi Movie गदरम्यान घडलेले किस्से
पाकिस्तान बॉर्डर, ५० ड्रिगी तापमानात शूट अन्…, ‘बलोच’च्या शूटींगदरम्यान घडलेले किस्से

पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या…

kiran feature
“‘TDM’ला शोज मिळत नाहीत आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ला…,” किरण मानेंनी व्यक्त केली खंत; पोस्ट चर्चेत

आता त्यांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली असून यावर कमेंट्स करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

avadhoot gupte
“आम्हा गायकांच्या आयुष्यातील संघर्ष…,” अवधूत गुप्तेने केलेली पोस्ट चर्चेत, ‘महाराष्ट्र शाहीर’बद्दल प्रतिक्रिया देत म्हणाला…

गायक-संगीतकार अवधूत गुप्तेने केलेली पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

ajit pawar on marathi movie tdm
मराठी चित्रपट ‘TDM’ला थिएटर्समध्ये स्क्रीन मिळेना, अजित पवारांनी घेतली दखल; ट्वीट करत म्हणाले…

टीडीएम चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना कोसळलं रडू, अजित पवार तक्रारीची दखल घेत म्हणाले…

mrinal ritika
मृणाल कुलकर्णी आणि रितिका श्रोत्रीमध्ये आहे खास नातं; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “ती विराजसच्या…”

या दोघी आतापर्यंत मालिका, चित्रपटांमध्ये एकत्र दिसल्या. तर आता ‘सरी’ या आगामी चित्रपटात त्या स्क्रीन शेअर करणार आहेत.

amruta khanvilkar Maharashtra Shaheer
“अंकुश चौधरी कुठेच दिसत नाही…” ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर अमृता खानविलकरची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल पोस्ट केली आहे.

TDM marathi movie
Video: मराठी चित्रपट ‘TDM’ला स्क्रीन मिळेना, कलाकारांना थिएटरमध्ये कोसळलं रडू; दिग्दर्शक म्हणाले, “असा भेदभाव…”

चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याने दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी व्यक्त केली खंत, कलाकारांना अश्रू अनावर

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या