scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

onkar bhojane movies
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ओंकार भोजनेचं नशीब उजळलं, एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार

ओंकार भोजने ‘बॉईज ३’सह आणखी एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १६ सप्टेंबरला त्याचे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

prasad oak new film
‘धर्मवीर’नंतर प्रसाद ओकची मोठी घोषणा; ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांना घेऊन नव्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार

‘धर्मवीर’ आणि ‘चंद्रमुखी’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांच्या यशानंतर प्रसाद ओक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

virajas
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

subodh
सुबोध भावेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

अभिनेता सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून या त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.

Japanese Singer sang Ekti Ekti Ghabarlis Na
Video: जपानी गायिकेने पुण्यात येऊन गायलं सलील कुलकर्णींचं गाणं; उच्चार इतके स्पष्ट की पुणेकरही भाळले, बघाच

Viral Video: संगीत हे भाषेपलीकडे माणसं जोडण्याचं काम करतं असं म्हणतात असा एक व्हिडीओ संगीतकार सलील कुलकर्णी यांनी शेअर केला…

Famous Forbes magazine notified Marathi film palyad
जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली ‘पल्याड’ची दखल; मराठी चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार

‘फोर्ब्स’ने दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांची घेतलेली संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयीची माहिती त्यांच्या मासिकात व ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.

lalbagcha raja pralhad kudtarkar
“…त्यामुळेच लालबागचा राजा” ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील पांडूची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या मालिकेच्या टीमनं प्रत्यक्ष लालबागच्या राज्याच्या दरबारात जाऊन लाखोंच्या गर्दीत मालिकेच्या भागाचे चित्रीकरण केले आहे.

vaidehi
वैदेही परशुरामी दिसणार नव्या भूमिकेत, पहिल्यांदाच शेअर करणार ‘या’ अभिनेत्याबरोबर स्क्रीन

मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव सामील आहे.

संबंधित बातम्या