scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

nivedita
निवेदिता नाही तर ‘हे’ होतं अशोक सराफ यांच्या पत्नीचं मूळ नाव, शाळेत असताना केला नावात बदल, खुलासा करत म्हणाल्या…

निवेदित आहे त्यांचं मूळ नाव नाहीच असा खुलासा त्यांनी केला आहे. याबरोबरच त्यांचं मूळ नाव काय हेही त्यांनी सांगितलं.

Gautami deshpandee
“तुझी बहीण बघ किती सुंदर आणि कर्तृत्ववान”, नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर गौतमी देशपांडेचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

गौतमीने तिची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि स्वतःच्या टॅलेंटने वेगळं स्थान निर्माण…

Sshort And Ssweet movie
एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट उलगडणार, ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येत्या ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Naal 2 movie song
खऱ्या आईला भेटायला गेलेला चैतू, गावकऱ्यांचं प्रेम अन्…; नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला.

vishakha subhedar
लेदरचं जॅकेट, हातात बंदूक अन्…; विशाखा सुभेदार पुन्हा झळकणार बेधडक अंदाजात, फोटो पाहिलात का?

विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

nikhil mahajan jitendra joshi
निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्यानंतर जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला “अभी तो पार्टी…”

यानिमित्ताने अभिनेता जितेंद्र जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे.

jayant wadkar reveals anil kapoor fees for hamal de dhamal movie
१९८९ च्या ‘हमाल दे धमाल’मधील कॅमिओसाठी अनिल कपूर यांनी किती मानधन घेतलं? जयंत वाडकरांनी केला खुलासा

जयंत वाडकरांनी सांगितली ‘हमाल दे धमाल’ चित्रपटाची खास आठवण

69th National Film Awards Ceremony Updates saleel kulkarni won awards
“हा पुरस्कार तुमचा आहे”, ‘एकदा काय झालं’साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ दोन व्यक्तींना दिलं श्रेय

69th National Film Awards Ceremony : ‘एकदा काय झालं’साठी सलील कुलकर्णींना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

aatmapamphlet-ashish-bende-post
“सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो…” ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

गेले काही दिवस या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. काहींनी चित्रपटाच्या नावावरुन त्याची हेटाळणी केली, तर काहींनी चित्रपटाचं…

gadkari trailer fans angry comment
“गडकरी कमी अन् फडणवीस जास्त…”, ‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर चाहते नाराज, म्हणाले “त्यांच्या नावाला…”

“हा अभिनेता फडणवीसांच्या भूमिकेसाठी…”, ‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते नाराज, म्हणाले “त्यांच्या नावाला शोभणारा…”

shyamchi aai trailer
साने गुरुजींचे बालपण ते स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ओम भूतकरच्या लूकची चर्चा

येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या