scorecardresearch

मराठी बातम्या

इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाचे लोकसत्ता हे मराठी भाषेतील (Marathi News) प्रसिद्ध दैनिक वृत्तपत्र आहे. लोकसत्ताच्या मराठी बातम्यांमधून माहितीपूर्ण दृष्टिकोन आणि सखोल वार्तांकन विश्लेषण वाचू शकता. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ताज्या बातम्या आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमला भेट देऊ शकता.


क्षणोक्षणीचे अपडेट्स, विचारांना चालना देणारे लेख आणि तुमच्या आवडीनुसार विषय निवडण्याची सुविधा तुम्हाला येथे मिळेल. लोकसत्ताच्या मराठी बातम्या पेजवर तुम्हाला राजकीय घडमोडींपासून मनोरंजन क्षेत्रातील छोट्या घडमोडींपर्यंत सर्व माहिती येथे मिळेल. तसेच तुम्हाला येथे करिअर, हेल्थ, अर्थवृत्त, रेसिपी, ट्रेंडिंग, संपादकीय, स्तंभ, विश्लेषण, विशेष लेख, राशी वृत्त, राशीभविष्य, क्रीडा, लाइफस्टाइल, ऑटो, तंत्रज्ञान, विविध क्षेत्रांतील सर्व घडामोडींबाबतच्या मराठी बातम्या येथे वाचता येतील. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर, नाशिक, नागपूर / विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील स्थानिक घडमोडींपासून देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या येथे वाचता येतील.


तसेच चतुरंग, लोकरंग, बालमैफल, वास्तुरंग, विशेष, चतुरासारख्या सदरांमध्ये तुम्हाला हलके-फुलके मराठी लेखन वाचता येईल. तसेच उत्तम दर्जा आणि माहितीपूर्ण असे विविध विषयांवरील व्हिडीओ, वेब स्टोरीज, ऑडिओदेखील तुम्ही येथे पाहू किंवा ऐकू शकता.”


Read More
Loksatta anvyarth Central Government National Education Policy Provisions of Tribhasha Formula Opposition of States
अन्वयार्थ: केंद्रीकरणवादी हिंदीची ‘शिक्षा’

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्राच्या तरतुदीवर महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांसह दक्षिणेकडील राज्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.

Loksatta lalkilla Deputy Chief Minister Eknath Shinde should come to Delhi and wait for Modi Shah to meet him
लाल-किल्ला: शहांपायीच शिंदेंची कोंडी!

राज्याचे उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत, पण ते वारंवार दिल्लीत येऊन कमकुवत राजकीय नेते असल्याचे स्वत:च दाखवत आहेत…

rahul gandhi
अग्रलेख: ‘नि’ निवडणुकीचा की…?

एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱ्यावर परीक्षेत कॉपी केल्याचा आरोप करावा आणि ज्यावर आरोप आहे त्याने आरोप करणाऱ्यास ‘‘आधी आईची शप्पथ घे’’ असे प्रत्युत्तर…

Loksatta tarktirth vichar Vinoba Bhaves non violencea
तर्क-तीर्थ विचार : विनोबा भावे यांचे अहिंसामंडन!

‘‘फार जुनी हकीकत. १९१७ सालची. वाई येथील प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताचे अध्ययन करण्याकरिता स्वातंत्र्य चळवळीतील अनेक कार्यकर्ते येऊ लागले होते.

Loksatta vuyaktivedh William Webster Chief Intelligence Officer America
व्यक्तिवेध: विल्यम वेबस्टर

एखादी व्यक्ती कधी देशाची अंतर्गत गुप्तचर प्रमुख असते, त्यानंतर गुप्तहेर यंत्रणेची प्रमुख बनते आणि या दोन्ही जबाबदाऱ्या पाडण्याच्या आधी प्रदीर्घ काळ…

Loksatta kutuhal Pasteurization is not sterilization
कुतूहल: पाश्चरायझेशन हे निर्जन्तुकीकरण नव्हे

दूध, मद्यार्क किंवा फळरस यांसारख्या अन्नपदार्थातील रोगजंतू किंवा अन्न खराब करणारे जंतू नष्ट करण्यासाठी १०० अंश सेल्शियसपेक्षा कमी तापमानाला तापवण्याच्या पद्धतीला…

loksatta article on Kartesian philosophy republic of letters
तर्क-विवेक: ‘रिपब्लिक ऑफ लेटर्स’

देकार्तनं दिलेली (कार्टेशियन) वैचारिक साधनं पुढे भांडवलवाद/ वसाहतवादानं हत्यारांसारखी वापरली. बुद्धिवादी मानवाचं समतामय जग राहिलं दूरच!

lokmanas
लोकमानस: इतर देशांशी स्पर्धा करायची तर…

‘शिक्षण व्यवस्थेतील सर्जनशील फेरबदल’ हा लेख (रविवार विशेष- १० ऑगस्ट) वाचला. आजघडीला आपण इतर देशांच्या ‘गुणांक’ आदी पद्धतींचे अनुकरण करून आपल्या…

Hat trick of wins for Sangalwadi Tarun Maratha Boat Club in boat race Kolhapur news
होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबची विजेतेपदाची हॅटट्रिक

इचलकरंजीत आयोजित केलेल्या होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदाही पटकविली.

Group Captain DK Parulkar passes away
पाकिस्तानी तुरुंगातून पळून जाण्याचा धाडसी बेत आखणारे ग्रुप कॅप्टन डी. के. परुळकर यांचे निधन

भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धात मोलाची भूमिका बजावणारे आणि १९७१च्या युद्धानंतर पाकिस्तानात युद्धकैदी म्हणून पकडले गेल्यानंतर तिथून तुरुंगातून पळून…

संबंधित बातम्या