Page 7203 of मराठी बातम्या News

त्यावेळी तो जिममधला मुलगा, अर्पिता, माझे वडील आणि आई यांच्यासोबत उभा होता.” असेही सलमानने सांगितले.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांचा झालेला पराभव पक्षात गेले काही दिवस सुरू असलेली बंडाळी चव्हाटय़ावर आणणारा आहे.

मला बेशुद्धीच्या अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले, असेही ती म्हणाली.

मुलगी डॉक्टर असून मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये अमेरिकेत कार्यरत असल्याचा दावा जात पंचायत मूठमाती अभियानाच्या कार्यवाहांनी केलाय.

दिग्गज खेळाडू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा किती डिटेलमध्ये अभ्यास करतात हे सांगताना सचिनचा हा किस्सा सांगितला.

शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शहरामधील परिस्थिती सुरळीत होत असल्याची माहिती देतानाच कारवाईच्या आकडेवारीबद्दलही खुलासा केला

‘लवयात्री’ या चित्रपटात आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत झळकला होता.

गंभीरने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनीच एएनआयशी बोलताना दिलीय.

२५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेवरमधील कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

प्रियांकाने मंगळवारी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील एका वृत्तामुळे क्रिप्टो बाजारपेठेत मोठी खळबळ उडालीय. अनेक क्रिप्टो चलनांचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये गडगडलाय.

संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असून याच अधिवेशनात मोदी सरकारकडून आभासी चलनासंदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार आहे.