scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 7508 of मराठी बातम्या News

Jimmy Neesham
२०१७ मध्येच क्रिकेट सोडण्याच्या विचारात असणारा खेळाडूच आज न्यूझीलंडला T20 World Cup फायनलमध्ये घेऊन गेला

मध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १९ षटकांत गाठत इतिहास घडवला.

sanjay raut
“राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांची मर्जी संभाळताना संजय राऊत यांचा ‘घुंगरू सेठ’ झालाय”

महाविकास आघाडीची मोट बांधण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊतांची तुलना ‘वेलकम’ चित्रपटातील पात्राशी करण्यात आलीय.

harsha bhogle
“बाबरबद्दल मी असं म्हणालोच नव्हतो, मी फक्त…”, पाकिस्तानी चाहत्यांनी व्हायरल केलेल्या Fake Tweet वर हर्षा भोगलेंचा भन्नाट रिप्लाय

हर्षा हे अनेकदा त्यांची मतं उघडपणे आणि रोकठोक पद्धतीने मांडत असतात. मात्र या व्हायरल ट्विटमधील वाक्य आपलं नाही असं ते…

CM and ST Workers Strike
“एसटीच्या प्रत्येक प्रवाश्यांवर आकारला जाणारा एक रुपया याप्रमाणे महिन्याचे २१ कोटी ‘मातोश्री’वर जातात”

“एक रुपया प्रत्येक प्रवाशावर कर आकारला जातो. एसटीने रोज ६५ लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात. रोज ६५ लाख, महिन्याचे…

param bir singh
परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरं अजामीनपात्र वॉरंट जारी; २० कोटींच्या खंडणीप्रकरणी अडकण्याची शक्यता

भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी सिंह यांनी दिल्याचा आरोप

Iphone X
५० हजारांच्या ‘या’ आयफोनसाठी ७४ लाख मोजण्याची तयारी; जाणून घ्या नक्की काय आहे खास यामध्ये

आयफोन टेनची मूळ किंमत ५० हजारांच्या आसपास असून काही वेबसाईटवर हा फोन ४० हजारांनाही उपलब्ध असल्याचं दिसत आहे.

Padma Shri to Smt Rangammal for Agriculture PM Modi bows down in respect
Video: १०५ वर्षांच्या आजी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असताना पंतप्रधान मोदींनी…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: स्टेजवरुन खाली उतरुन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुढे आल्याचं चित्र पहायला मिळालं.

रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, गोठावलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे न्यायालयाचे आदेश

तसेच तिला तिच्या वस्तूही परत करण्यात याव्या, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

Team India
“मला भारतीय संघांमध्ये सरळ सरळ दोन गट दिसतायत, एक मुंबईचा आणि…”; पाकिस्तानी खेळाडूचं विश्लेषण

विराटने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेणं हा सुद्धा एक संकेत असल्याचं मत या पाकिस्तानी खेळाडूने व्यक्त केलं आहे.

sanatan sanstha nawab malik
दाऊदची कोणतीही मालमत्ता खरेदी केलेली नाही; नवाब मलिकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘सनातन’चे स्पष्टीकरण

“सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे.”