Page 7509 of मराठी बातम्या News

या कामासाठी सलमान खानची मदत घेतल्यास त्याचा मोठा फायदा जनजागृतीसाठी होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे.

दिल्लीवरुन मुंबईला येणाऱ्या विमानामध्ये त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचवल्याबद्दल मोदींनीही केलं कौतुक

जीपचा अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कुंभारी येथे घडली

अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५ जण हे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या ब्रॅड हादीन यांनी या निर्णयामागील कारणांबद्दल भाष्य केलंय

आरोपी महिला आणि तक्रारदार महिलेची ओळख ब्युटी पार्लरमध्ये झाली, नंतर मैत्री झाल्यावर या महिलेने आर्थिक गंडा घातला.

अपघात घडल्यानंतर स्थानिक गावक-यांनी १०८ क्रमांकाच्या शासकीय रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही रूग्णवाहिका आली नाही.

सध्या त्याची इन्स्टाग्राम पोस्ट ही चर्चेचा विषय ठरत आहेत.

हा फोटो पाहून १० पैकी ९ वेळा तुमचा गोंधळ उडणार हे निश्चित आहे. कारण या फोटोमध्ये नक्की किती हात आहेत…

नुकतंच सोनू सूदने दोन लहान बाळांसह एका व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

एकीकडे जगभरातून वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होत असताना वॉर्नर मात्र एका वेगळ्याच खेळाडूच्या कामगिरीवर फिदा झालाय.

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.