Thane To CSMT Ashadhi Ekadashi: लोकलमधून निघाली पालखी, पाहा Exclusive झलक आषाढी एकादशीच्या निमित्त मध्य रेल्वेच्या ठाणे ते सीएसएमटी या लोकल ट्रेनमध्ये विठूमाउलीची पालखी निघाली होती. विठू माउली सेवा समिती, ठाणे… 07:35By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2024 18:29 IST
Ajit Pawar : विधानसभेसाठी महायुतीचं जागा वाटप कसं असणार? अजित पवार म्हणाले, “निवडणुकीच्या आधी…” Ajit Pawar on Mahayuti : विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? By लोकसत्ता ऑनलाइनJuly 17, 2024 15:44 IST
मुंबई: आरपीएफच्या उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रचलेल्या सापळ्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) उपनिरीक्षकाला ७० हजारांची लाच घेताना अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 17, 2024 15:41 IST
कल्याण रिंग रोड पूर्णत्वाकडे, प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण; एमएमआरडीए मुख्यालयात पार पडली बैठक डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी… By लोकसत्ता टीमJuly 17, 2024 15:30 IST
Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी; दिवसातून किती वेळा करावा फेसवॉश? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला Monsoon Skin Care Tips: चमकदार त्वचेचे रहस्य जाणून घ्या By लाइफस्टाइल न्यूज डेस्कJuly 17, 2024 15:17 IST
कल्याण: दिवा रेल्वे स्थानकातील गृहफलाट रखडल्याने प्रवाशांचे हाल मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे काम (होम प्लॅटफाॅर्म) गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. By लोकसत्ता टीमJuly 17, 2024 15:15 IST
Google Aai Trailer: शोध, भीती, काळजी अन्…; ‘गूगल आई’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित Google Aai Trailer: मराठी चित्रपटात साऊथचा तडका, ‘गूगल आई’ चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर पाहिलात का? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 17, 2024 15:16 IST
मुंबई विमानतळावर १० कोटींहून अधिक रकमेचे सोने आणि वस्तू जप्त, सात जणांना अटक गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबई सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर १३ किलो २४९ ग्रॅमहून अधिक वजनाचे सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या. By लोकसत्ता टीमJuly 17, 2024 15:05 IST
Sharad Pawar on Chhagan Bhujbal: “भुजबळांनी मार्गदर्शन केलं”; शरद पवारांचं मिश्कील भाष्य मराठा आरक्षणासंदर्भा सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक उपस्थित नव्हते. त्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीत झालेल्या… 07:33By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2024 16:08 IST
अमली पदार्थ तस्करीप्रकरणी वाशीतून एकाला अटक, एनसीबीची कारवाई नागपाडा परिसरातून जप्त केलेल्या ३१ किलो वजनाच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणी महिन्याभरापासून शोध सुरू असलेल्या सुफियान खानला अखेर वाशीतून अटक करण्यात… By लोकसत्ता टीमJuly 17, 2024 14:41 IST
9 Photos PHOTOS : भारतातील ‘या’ स्थळांवर तुम्ही वीकेंडच्या सुट्या एन्जॉय करायला जाऊ शकता, वाचा माहिती Which hill station to visit on weekend: वीकेंडला तुम्ही ‘या’ हिल स्टेशन्सना भेट देऊ शकता. रोजच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2024 15:22 IST
Ravindra Jadeja झाला भावुक, आईसोबतचा खास फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली; म्हणाला, “मी जे काही करतो…” Ravindra Jadeja Shares Emotional Post For Late Mother: रवींद्र जडेजा इन्स्टाग्रामवर आईसोबत स्केच असलेला एक फोटो पोस्ट करत भावुक झाला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 17, 2024 15:14 IST
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
“बाई, मला घरला सोडा…”, शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्याने शिक्षिकेसमोर केलं आजारी पडण्याचं नाटक; पाहा मजेशीर VIDEO
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
पुणे पोलिसांनी जप्त केलेले आठ कोटींचे अमली पदार्थ आज नष्ट, रांजणगाव ओैद्योगिक वसाहतीत नष्ट करण्याची प्रक्रिया
“बायकांनी घरीच राहिलं पाहिजे…”, मराठी अभिनेत्रीला हिंदी मालिकेच्या सेटवर आलेला ‘असा’ अनुभव; निर्मात्यांना दिलेलं सडेतोड उत्तर