“शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते… त्यांची विचारपूस करायला आलो होतो” देशाचं सत्ताकेंद्र असलेल्या राजधानी दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2021 18:16 IST
66A of IT Act: या’ कलमाचा वापर बंद करा; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना नोटीस ६६ (अ) या कलमामुळे महाराष्ट्रात अनेक घटना गाजल्या होत्या, यात बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दाखल झालेला खटला चांगलाच चर्चेत राहिला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2021 18:45 IST
अजित पवार शब्दाचे पक्के; आताही शब्द पाळायला हवा होता -चंद्रकांत पाटील “खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून, काहीही झालं की, वेळ मारून न्यायची एवढच यांचं काम आहे”, अशी टीका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2021 16:56 IST
धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा “हे स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं”; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2021 14:13 IST
…मग आम्हीही भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर देऊ; नाना पटोलेंचं राज्यपालांवर टीकास्त्र “पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपालांना शोभत नाही. त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांना स्वातंत्र्य आहे की, काय बोलावं”, असा टोला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2021 13:22 IST
Pegasus probe : सर्वोच्च न्यायालयात ‘पेगॅसस चौकशी’संदर्भातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी देशभर गाजत असलेल्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीचा चेंडू आता सर्वोच्च न्यायालयात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2021 12:43 IST
घरातूनच घ्यावं लागणार लालबागच्या राजाचं दर्शन; मंडळानं घेतला महत्त्वाचा निर्णय करोना परिस्थिती आणि भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गणेश मंडळानं निर्णय घेतला आहे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2021 10:53 IST
‘आणि काय हवं’; ‘बचपन का प्यार’ व्हायलर गाण्यावर उमेश कामत आणि प्रियाची धमाल उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी लवकरच “आणि काय हवं” या वेब सीरिजच्या तीसऱ्या सिझनमध्ये झळकणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 1, 2021 10:15 IST
अफगाणिस्तान हादरलं! कंदाहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला अफगाणिस्तानात तालिबान संघटनेनं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, हा संघर्ष सुरू असतानाच कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला झाला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2021 12:02 IST
‘नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाहीत, तर…’; संजय राऊतांनी राणेंना काढला चिमटा अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी राणेंची ओळख शिवसैनिक असल्याचं सांगत चिमटा काढला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2021 16:57 IST
गैरसमज करून घेतलाय…; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांचं भाषण व्हायरल १९६२ पासून राजकारणात असलेल्या गणपतराव देशमुखांनी कधीच आमदारकीचा रुबाब मिरवला नाही. शेवटपर्यंत त्यांचं राहणीमान जनसामान्यांशी नातं सांगणारं राहिलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2021 14:13 IST
तब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; ‘या’ भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला मराठी कला विश्वातही अनेक कलाकार पुन्हा छोट्या पडद्यावर पुररागमन करत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2021 14:31 IST
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा