कल्याणमध्ये ज्वेलर्सकडून १ कोटी ५६ लाखांचा गोल्ड स्कीम फ्रॉड; १८ टक्के परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक मासिक भिशी योजना, फिक्स डिपॉजीट योजना अशा आकर्षक योजना चालू असल्याचे भासवून लोकांकडून पैसे घेतले. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 23, 2022 08:24 IST
रशिया – युक्रेन युद्धसावटातही ‘एलआयसी आयपीओ’च्या योजनेवर सरकार ठाम जागतिक भांडवली बाजारातील नकारात्मकतेच्या परिणामी स्थानिक बाजारात पडझड सुरू आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 23, 2022 09:44 IST
“नवीन चेहऱ्यांसह चित्रपट बनवणे आव्हानात्मक…”, सुशांत सिंहच्या आठवणीत ‘काइ पो चे’चा दिग्दर्शक भावूक नुकतंच या चित्रपटाचे निर्माते अभिषेक कपूर यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 17:52 IST
“बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असताना सलमानने ऑफर दिली होती पण…”, दीपिका पदुकोणने केला खुलासा दीपिकाने सांगितले की, मी शाहरुख खानसोबत नाही तर सलमान खानसोबत डेब्यू करणार होती, By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 16:47 IST
अरुंधतीकडून घराचा हिस्सा परत घेण्यासाठी संजना आणि आई येणार एकत्र, मालिकेत येणार नवा ट्विस्ट ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 16:38 IST
“यंदा विसरणार नाही…”, लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी अजय देवगणने केली अनोखी युक्ती त्याच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 15:15 IST
दिशा सालियन प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? विचारणाऱ्या नितेश राणेंना रुपाली चाकणकरांचं उत्तर, म्हणाल्या… “मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. बरोबर ना?,” असं ट्विट नितेश राणेंनी केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2022 16:23 IST
“मीच मूर्ख होते की त्याला दुसरी संधी दिली…”, दीपिका पदुकोणने केला एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा यात तिने रिलेशनशिप आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या फसवणूकीबद्दल खुलासा केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2022 14:17 IST
हिमाचल : कारखान्यातील स्फोटात सहा महिलांचा होरपळून मृत्यू; आईसोबत गेलेल्या तीन वर्षाच्या मुलीचाही दुर्दैवी अंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2022 15:06 IST
पाकिस्तान प्रिमियर लीगच्या सामन्यात झळकलं विराटचं पोस्टर; पोस्टवरील ओळ पाहून शोएब अख्तर म्हणाला… मुल्तान संघाचे सलामीवीर अर्धशतक झळकावून फलंदाजी करताना चौकार, षटकारांमधून धावांचा पाऊस पाडत असतानाच एका चाहत्याने हे पोस्टर झळकावलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2022 12:27 IST
शर्वरी वाघने सांगितले कथ्थक शिकण्यामागचे खरे कारण, माधुरी दीक्षितशी आहे खास कनेक्शन मला माधुरीसोबत काम करायचे आहे, अशी इच्छाही शर्वरीने व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 11:55 IST
12 Photos लग्नानंतर फरहान-शिबानी पहिल्यांदाच कॅमेरासमोर, पाहा नवविवाहित जोडप्याचे खास फोटो By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 11:43 IST
Kitchen Jugaad VIDEO: घरातील फ्रिजमध्ये फक्त १० मिनिटे चष्मा ठेवून पाहा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर