Video: …अन् सूर्यकुमार यादवने मैदानामधूनच द्रविड सरांना केला ‘स्टायलिश नमस्ते’ या मालिकेमधील दमदार कामगिरीसाठी सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार सूर्यकुमार यादवला देण्यात आले. By स्वप्निल घंगाळेFebruary 21, 2022 12:31 IST
“मला अल्लू अर्जुन आणि प्रभाससोबत…”; सलमान खानसोबत हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 11:37 IST
बाबरी प्रकरण : त्याने उमा भारतींना मारुती कारच्या डिकीत लपवलं अन्…; आमदार झालेल्या कारसेवकाची गोष्ट अयोध्येकडे येणाऱ्या मार्गांवर जेसीबीच्या मदतीने ५ मीटरचे खड्डे खणण्यात आलेले. मात्र असं असतानाही उमा भारती या अयोध्येत पोहचल्या त्या या… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 11:17 IST
प्रॉपर्टीसाठी पोटच्या मुलीनं केली आईची हत्या; मित्राच्या मदतीने झोपेच्या गोळ्या देऊन चिरला गळा चोरीच्या उद्देशाने आईची हत्या झाल्याचा बनाव या मुलीने रचला होता. मात्र पोलिसांना घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर शंका आली आणि ही मुलगी… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 10:33 IST
सबाने घेतली ह्रतिकच्या घरच्यांची भेट, ‘फॅमिली लंच’चे फोटो व्हायरल सबा ही हृतिकच्या कुटुंबांसोबत रविवारी जेवणासाठी भेटली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 10:16 IST
काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने…” चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 09:32 IST
“प्रत्येक देश योग्य वेळेची…”; चीनच्या ‘लोन डिप्लोमसी’पासून सावध राहण्यासंदर्भात शेजारी देशांना भारताचा इशारा बंगलादेशाला फार अटी आणि शर्थींशिवाय चीन प्रकल्पांसाठी पैसा देत असल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच भारताने यावरुन इशारा दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 09:05 IST
“खलनायक असलो तरीही…”, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील अभिनेता झाला भावूक आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 09:01 IST
“निवडणुका आल्यावर पेटाऱ्यातून दाऊदचा नागोबा बाहेर काढतात आणि…”; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल “‘पुलवामा’चे लष्करी हत्याकांड कोणी घडवले? त्यात तर आपल्याच सुरक्षा यंत्रणेतील रहस्यमय चुका दिसतात. लडाखमध्ये चिनी सैन्य घुसले आहे ते कोणाच्या… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 08:15 IST
विश्लेषण : रशियन बंडखोर का ठरू लागलेत युक्रेनसाठी डोकेदुखी? क्रिमिया आणि युक्रेनच्या आणखी दोन प्रांतांमध्ये तळ ठोकून असलेले हे रशियन बंडखोर युक्रेनसाठी रशियन लष्कराइतकीच मोठी डोकेदुखी गेले अनेक महिने… By सिद्धार्थ खांडेकरUpdated: February 24, 2022 09:59 IST
विश्लेषण : आशियाई क्रीडा स्पर्धेचे बीसीसीआयला वावडे का? दर्दी क्रिकेटप्रेमींसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतानेच या स्पर्धेत न खेळवण्याचे ठरवले, तर चाहत्यांचा भ्रमनिरास होईल. By ऋषिकेश बामणेFebruary 21, 2022 07:35 IST
विश्लेषण : तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व चंद्रशेखर राव करणार का? काय आहेत त्यांच्या मर्यादा? मुख्यमंत्री ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांच्याबरोबरीने भाजपच्या विरोधात लढा देण्याचे जाहीर केले. शरद पवार यांनी मात्र चंद्रशेखर राव यांच्या राजकीय… By संतोष प्रधानFebruary 21, 2022 07:26 IST
बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
अखेर तो क्षण येणार! ३० वर्षांनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात येणार भरभरुन सुख? शनी-सूर्याचा ‘नवपंचम राजयोग’ बनवणार करोडपती!
High Court : मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आता फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स चार्जेस द्यावा लागणार
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी