scorecardresearch

Expose this shameless government Nana Patole declared the stand of Congress in Kharghar incident
“या निर्लज्ज सरकारचा पर्दाफाश…” खारघर घटनेप्रकरणी नाना पटोलेंनी जाहीर केली काँग्रेसची भूमिका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका जाहीर केली आहे.

Actor Prabhakar More maharashtrachi hasyajatra
Video : फेसाळलेला समुद्र, हातात हात अन्…; प्रभाकर मोरे पत्नीसह समुद्रकिनारी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मोरेंची शालू”

प्रभाकर मोरेंचा पत्नीबरोबर रोमँटिक व्हिडीओ, तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?

do not believe on bhendval ghamandani anis appeal to farmers sgk 96
“भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास ठेवू नका”, ‘अंनिस’चे शेतकऱ्यांना आवाहन; म्हणाले, “ही निव्वळ पोपटपंची!”

घटमांडणीच्या या अंदाजावरून शेतकरी आपले पिक-पाण्याचे नियोजन करत असतात. मात्र, या भेंडवळीच्या अंदाजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने…

sachin tendulkar 50th birthday gate on sydney ground
Sachin Tendulkar Birthday: क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सचिनला दिली विलक्षण भेट; सिडनीच्या मैदानावर लारासमवेत सचिनच्या नावाचं…!

सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त जगभरातले त्याचे चाहते त्याला आपापल्या पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एक विलक्षण भेट सचिनला दिली…

BJP has no vision besides anti-Muslim hate speech Owaisi hits back at Amit Shah over Muslim reservation remark
“मुस्लिमविरोधी वक्तव्य करण्याशिवाय…”, ओवैसींची भाजपावर टीका; म्हणाले, “मागास मुस्लिमांचं आरक्षण…”

रेकॉर्डब्रेक महागाई आणि बेरोजगारीवरही कधीतरी बोला, असा सल्लाही अससुद्दीन ओवैसी यांनी अमित शाहांना दिला आहे.

chhagan bhujbal reaction on sanjay raut claims that planning of changing the cm
“१६ आमदार अपात्र ठरले तरीही…”, मुख्यमंत्री बदलाच्या राऊतांच्या दाव्यावर भुजबळांनी मांडलं राजकीय गणित; म्हणाले, “विरोधात निकाल गेला तर…”

येत्या काळात सर्वोच्च न्यायालायात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागल्यास सरकार बरखास्त…

Honda Activa Best Selling Scooter
TVS Jupiter, Suzuki Access ची उडाली झोप! देशात नॉनस्टॉप विकली जातेय ‘ही’ ७५ हजारांची स्कूटर, देते ५५ किमीपर्यंतचं मायलेज

तुम्हालाही नवीन स्कूटर खरेदी करायची असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

amol kolhe
‘त्या’ फोटोंवरून अमोल कोल्हे भाजपात जाण्याच्या चर्चा; खुलासा करताना म्हणाले, “मला हे सुचवायचंय की…!”

अमोल कोल्हे म्हणतात, “मी दोन पुस्तकं वाचताना फोटो टाकले. त्यावर मला अनेकांचे फोन आले. त्यातलं एक पुस्तक होतं…!”

adinath-kothare
“आमचं मुंबईचं घर बँकेने जप्त केलं आणि…” आदिनाथ कोठारेने शेअर केली ‘त्या’ खडतर प्रसंगाची आठवण

आदिनाथ कोठारेने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सगळं बदललं’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली

संबंधित बातम्या