scorecardresearch

Viverrids hunting gang
सांगली: उदमांजराची शिकार करणारी टोळी वन विभागाच्या ताब्यात

शिकाऱ्यांच्या सहा जणांच्या टोळीला वनविभागाने भाटवाडी (ता.वाळवा) येथेहताब्यात घेतले असून टोळीविरुध्द वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mill workers agitation
मुंबई: सरकारला जागं करण्यासाठी गिरणी कामगारांचा अचानक आंदोलनाचा इशारा

या आंदोलनात ५०० ते ६०० गिरणी कामगार सहभागी होतील, असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीने दिला आहे.

hailstorm in monsoon valley
मालेगाव: मोसम खोऱ्यात गारपीट, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेत पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

terrorist
मुंबईः दुबईमधून तीन संशयीत दहशवादी आल्याचा पोलिसांना दूरध्वनी

याप्रकरणानंतर सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

slasher movies featured
9 Photos
काळजाचा ठोका चुकवणारे सर्वात बीभत्स ‘स्लॅशर’ चित्रपट; एकट्याने बघायचं अजिबात करू नका धाडस

काहींना हे चित्रपट पाहताना किळस येते तर काही लोक चवीने या चित्रपटांचा आस्वाद घेतात

Jayesh Pujari getting facility in jail
मागणीनुसार मांसाहार, कुटुंबाशी ‘व्हिडीओ कॉलिंग’ अन्…; गडकरींना धमकवणाऱ्या पुजारीचा कारागृहात वेगळाच थाट!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारीकडून पोलिसांना नवनवीन माहिती कळत आहे.

What Priya Berde Said?
“जोपर्यंत तमाशा चवीने बघणारे लोक आहेत, तोपर्यंत हे…” गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावर प्रिया बेर्डेंचं भाष्य

आम्ही बोललो की आम्हाला ट्रोल करतात पण आम्ही बोलणं थांबवणार नाही असंही प्रिया बेर्डेेंनी म्हटलं आहे.

dada bhuse
मंत्रालयातील बैठकीनंतर नाशिकच्या पाणी कपातीबाबत निर्णय, गळती रोखण्यासह विंधन विहिरींच्या दुरुस्तीचे पालकमंत्र्यांचे निर्देश

तूर्तास शहर आणि ग्रामीण भागात जिथे पाणी गळती होत आहे, ती युध्दपातळीवर थांबविणे आणि नादुरुस्त विंधन विहिरी प्राधान्याने दुरुस्त करण्याचे…

संबंधित बातम्या