मुंबई: सरकारला जागं करण्यासाठी गिरणी कामगारांचा अचानक आंदोलनाचा इशारा या आंदोलनात ५०० ते ६०० गिरणी कामगार सहभागी होतील, असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीने दिला आहे. By लोकसत्ता टीमApril 8, 2023 21:11 IST
मालेगाव: मोसम खोऱ्यात गारपीट, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेत पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 8, 2023 22:35 IST
मुंबईः दुबईमधून तीन संशयीत दहशवादी आल्याचा पोलिसांना दूरध्वनी याप्रकरणानंतर सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. By लोकसत्ता टीमUpdated: April 8, 2023 20:39 IST
सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी गिरीस्थानावर पर्यटकांची मोठी गर्दी आज शनिवारी सकाळपासून वाहनांच्या आणि पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर पाचगणी फुलून गेले. By लोकसत्ता टीमApril 8, 2023 20:29 IST
9 Photos काळजाचा ठोका चुकवणारे सर्वात बीभत्स ‘स्लॅशर’ चित्रपट; एकट्याने बघायचं अजिबात करू नका धाडस काहींना हे चित्रपट पाहताना किळस येते तर काही लोक चवीने या चित्रपटांचा आस्वाद घेतात By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 8, 2023 20:00 IST
मुंबई: तानसा जलवाहिनीतून गळती अंधेरी, जोगेश्वरी, दादर, धारावी परिसरात पाणीपुरवठा खंडित By लोकसत्ता टीमApril 8, 2023 19:55 IST
पहिल्यांदाच चंद्रावर पडणार ‘ती’चं पाऊल… ‘नासा’च्या चांद्रमोहिमेसाठी क्रिस्टिना हेमॉक कोचची निवड By लोकसत्ता टीमApril 8, 2023 19:31 IST
मागणीनुसार मांसाहार, कुटुंबाशी ‘व्हिडीओ कॉलिंग’ अन्…; गडकरींना धमकवणाऱ्या पुजारीचा कारागृहात वेगळाच थाट! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारीकडून पोलिसांना नवनवीन माहिती कळत आहे. By लोकसत्ता टीमApril 8, 2023 19:09 IST
“जोपर्यंत तमाशा चवीने बघणारे लोक आहेत, तोपर्यंत हे…” गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावर प्रिया बेर्डेंचं भाष्य आम्ही बोललो की आम्हाला ट्रोल करतात पण आम्ही बोलणं थांबवणार नाही असंही प्रिया बेर्डेेंनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2023 14:38 IST
मंत्रालयातील बैठकीनंतर नाशिकच्या पाणी कपातीबाबत निर्णय, गळती रोखण्यासह विंधन विहिरींच्या दुरुस्तीचे पालकमंत्र्यांचे निर्देश तूर्तास शहर आणि ग्रामीण भागात जिथे पाणी गळती होत आहे, ती युध्दपातळीवर थांबविणे आणि नादुरुस्त विंधन विहिरी प्राधान्याने दुरुस्त करण्याचे… By लोकसत्ता टीमApril 8, 2023 18:15 IST
मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी कायम मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: April 8, 2023 18:09 IST
नागपूर: बस वेगात, हात स्टेअरिंगवर अन् चालक मोबाईलमध्ये मग्न! एका प्रवाशाने याची चित्रफीत तयार केल्यावर हा प्रकार पुढे आला. By लोकसत्ता टीमApril 8, 2023 17:56 IST
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
८०० वर्षांनंतर ‘या’ राशींच्या कुंडलीमध्ये बनले ५ राजयोग; दिवाळीत धन-संपत्ती चुंबकासारखी खेचली जाईल, नोकरीत होणार प्रगती