scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

‘आई कुठे काय करते’ मधील संजनासाठी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती विचारणा, नकारामुळे रुपाली भोसलेला मिळाली संधी

अभिनेत्री रूपाली भोसले ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

rashibavishya
18 Photos
Photos : ‘या’ राशींचे लोक असतात शॉपिंगचे शौकीन; ब्रॅण्डेड आणि आवडत्या वस्तूंसाठी उधळतात खूप पैसे

ज्योतिषशास्त्रानुसार, सहा राशींच्या लोकांना शॉपिंगचा नाद असतो. खरेदी करण्याचं हे गणित राशींवर अवलंबून असतं.

“तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग, लव्ह यू…”; ‘लागिर झालं जी’ मधील अज्याची ‘मन झाल बाजींद’ मालिकेच्या ‘कृष्णा’साठी खास पोस्ट

त्याच्या या पोस्टनंतर त्या दोघांचे अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

“मला माफ करा, मी यापुढे…”; पान मसालाच्या जाहिरातीवरुन ट्रोल झाल्यानंतर अक्षय कुमारने दिले स्पष्टीकरण

या पोस्टमध्ये त्याने विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राला मिळाला ‘इंडियन आयडल मराठी’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता, पनवेलच्या सागर म्हात्रेने कोरले ट्रॉफीवर नाव

‘गाडीवान दादा’ असं टोपणनाव त्याला पडले होते.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनी राजदानने शेअर केला महेश भट्ट यांच्यासोबतचा थ्रोबॅक फोटो, म्हणाल्या “आमच्या लग्नाला…”

या पोस्टद्वारे त्यांनी महेश भट्ट यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“माळ्यांच्या पोरी आणि त्यांचं आम्रप्रेम…”, प्राजक्ता माळीने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

ती तिच्या भाच्यांसोबत उन्हाळ्याची सुट्टी आणि आंबे खातानाची मजा अनुभवताना दिसत आहे.

संबंधित बातम्या