उमेश कामत-प्रिया बापट यांच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, नाट्यगृहाबाहेर झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी सध्या या नाटकावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: August 29, 2023 20:20 IST
“त्याने मला पैसे दिले आणि म्हणाला…”, भरत जाधव यांनी सांगितला त्यांना चाहत्याचा आलेला अनुभव त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना चाहत्यांचे विविध अनुभवही आले. यापैकी एक अनुभव त्यांनी नुकताच शेअर केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कAugust 16, 2023 18:27 IST
“‘बाईपण भारी देवा’नंतर ते टोमणा मारुन बोलले अन् मी…”, केदार शिंदे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “त्यांना उलट उत्तर देण्याची…” या पोस्टमध्ये त्यांनी ‘सही रे सही’ नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कAugust 16, 2023 09:52 IST
Video : ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचे शरद पोंक्षे फक्त ५० प्रयोग करणार, कारण… शरद पोंक्षे यांनी हे नाटक अनेक वर्ष केले. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: August 15, 2023 14:13 IST
“बुकींगची घट, निर्मात्यांशी वाद अन्…” वैभव मांगलेंनी सांगितलं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक सोडण्याचे खरं कारण, म्हणाले “मुलं मोकळी असतात तेव्हा…” “आम्ही ते नाटक पुरवून पुरवून खायला हवं होतं”, ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाबद्दल वैभव मांगले असं का म्हणाले? By नम्रता पाटीलAugust 14, 2023 16:35 IST
नाटय़रंग: ‘घायाळ’- फाळणीपीडितांचा कथा-कोलाज पु. भा. भावे यांनी पूर्व बंगालमधील हिंदूधर्मीय लोकांवर झालेल्या अत्याचारांच्या कथा अतिशय पोटतिडिकीनं आपल्या लेखनातून मांडल्या आहेत By रवींद्र पाथरेAugust 13, 2023 00:04 IST
‘आसक्त’च्या नव्या नाटकामध्ये ललित प्रभाकर पुण्यात कर्वे रस्त्यावरील ‘द बॉक्स’ येथे शुक्रवारी (१८ ऑगस्ट) रात्री ८ वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2023 00:01 IST
Video: टुमदार घर, बाजूला हिरवंगार शेत…; ‘बिग बॉस मराठी’ फेम विकास पाटीलने दाखवली गावाकडील शेतीवाडीची झलक विकास पाटीलने काही महिन्यांपूर्वी त्याच्या कोल्हापुरातील गावी नवं घर बांधलं आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कAugust 7, 2023 11:23 IST
“नाटक साधं पण…”, ‘एका लगाची पुढची गोष्ट’ चा प्रयोग पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट; कविता लाड म्हणाल्या… या नाटकातील ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याचे आजही अनेक चाहते आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: August 6, 2023 16:36 IST
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा रंगभूमीवर अनेकदा राजकीय-सामाजिक विरोध पत्करूनही सातत्याने वाटचाल सुरू ठेवलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग २०१७ साली थांबवण्यात आले होते By लोकसत्ता टीमUpdated: August 4, 2023 19:17 IST
मुंबई: ‘व्हॅक्युम क्लीनर’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’; नाटकांनी उघडणार यशवंत नाट्यगृहाचा पडदा करोनाकाळात बंद झालेले यशवंत नाट्यगृह पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मे महिन्यापासून दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले होते. By लोकसत्ता टीमAugust 4, 2023 18:04 IST
नाटय़रंग : ‘नियम व अटी लागू’ ; परस्पर समज-गैरसमजांचं हास्यस्फोटक रसायन एकुणात, एक प्रसन्न, हास्यस्फोटक, पण अंतर्यामी गंभीर विचार मांडणारं हे नाटक आहे. नवरा- बायकोतील समस्यांवरच्या नाटकांत ते वेगळं उठून दिसतं,… By रवींद्र पाथरेJuly 16, 2023 03:14 IST
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
Priya Marathe Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाने निधन
Priya Marathe Death: प्रिया मराठेचं निधन, ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल; सोशल मीडियावर सक्रिय नव्हती अभिनेत्री
“अशा गर्दीत जायचं तरी कशाला?”, ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल
Manoj Jarange Patil Maratha Reservation : राज्य सरकारची कोंडी, न्या. शिंदे समितीबरोबरची चर्चा निष्फळ; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम