‘गिरगावचा साहित्य संघ मराठी राहणार का?’ असा प्रश्न ‘लोकसत्ता’ने रविवारच्या अंकात विचारला. त्यास पार्श्वभूमी आहे ती संघाच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकांची.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना असंख्य फाईली निकाली काढल्या होत्या.
तत्पूर्वी जिल्हाधिकारीपदी नसले तरी प्रशासकीय सेवेत राहिलेले मधू मंगेश कर्णिक, ना. सं. इनामदार, मारोती चितमपल्लींही संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे.