scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मराठी मालिका

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.


कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.


‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.


Read More
Tharala Tar Mag Fame Amit Bhanushali New Home
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”

Tharala Tar Mag : अर्जुनची स्वप्नपूर्ती! नव्या घरात बाप्पाचं आगमन, पत्नी श्रद्धा भावना व्यक्त करत म्हणाली…

lagnanantar hoilach prem vasu atya cried and apologize to nandini
आत्याबाईंना शिक्षा होणार! हात जोडून मागितली सर्वांची माफी; नंदिनी सुनावणार खडेबोल, प्रेक्षक म्हणाले, “लय भारी…”

आत्याबाईंचा गेम ओव्हर; वसुंधराचं मोठं कारस्थान झालं उघड, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत दिसणार नंदिनीचं रौद्ररुप, पाहा प्रोमो…

tharala tar mag team planted sadafuli tree to remember purna aaji jui gadkari shares post
“पूर्णा आजीच्या नावाची ‘सदाफुली’ लावली…”, ‘ठरलं तर मग’चे ९०० भाग पूर्ण होताच जुई गडकरीची भावुक पोस्ट, म्हणाली…

‘ठरलं तर मग’ मालिकेचे पूर्ण झाले ९०० भाग! पूर्णा आजीच्या आठवणीत कलाकार भावुक, जुई गडकरीची भावनिक पोस्ट

tharala tar mag fame arjun reaction on purna aaji replacement
“ती सगळ्यांसाठी…”, पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंटविषयी अर्जुनची प्रतिक्रिया; ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक म्हणाले, “कथानकानुसार…”

“पुढे काय निर्णय घ्यायचा…”, पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंटबाबत अर्जुन अन् ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक काय म्हणाले?

adinath kothare shares first reaction about his new serial nashibvan
“टेलिव्हिजन हे फक्त माझंच नाहीतर…”, आदिनाथ कोठारेने मालिकाविश्वात एन्ट्री घेण्याचा निर्णय घेतला, कारण…

मालिकाविश्वात एन्ट्री घेतल्यावर आदिनाथ कोठारेची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाला, “चित्रपट- ओटीटी माध्यमांतून…”

Star Pravah Nashibvan Serial Starring Adinath Kothare
TRP साठी हुकमी एक्का! ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेचा ‘हिरो’ होणार आदिनाथ कोठारे; पहिला लूक आला समोर, पाहा प्रोमो…

‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आदिनाथ कोठारे; पाहा प्रोमो…

Star Pravah Nashibvan Serial Promo
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतील मुख्य अभिनेता आहे तरी कोण? ‘त्या’ची झलक पाहताच नेटकरी म्हणाले…

Star Pravah Nashibvan Serial : ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका कोण साकारणार? समोर आली पहिली झलक, पाहा…

Vin Doghantali Hi Tutena Promo swanandi samar first meeting
अखेर ‘तो’ क्षण आलाच! स्वानंदी-समरची होणार पहिली भेट, पण येणार ‘असा’ ट्विस्ट, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, पाहा प्रोमो…

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ‘अशी’ होणार समर आणि स्वानंदीची पहिली भेट, पाहा प्रोमो…

tharala tar mag monika dabade share recipe which she learns from late actress jyoti chandekar
प्रेग्नन्सीमध्ये मोनिकाला पूर्णा आजीने बनवून दिलेला ‘हा’ पदार्थ; अभिनेत्रीने सांगितली रेसिपी, म्हणाली, “आजी मिस यू…”

‘ठरलं तर मग’ फेम मोनिकाला पूर्णा आजीने शिकवलेला ‘हा’ खास पदार्थ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Zee Marathi Serial TRP updates
‘झी मराठी’वर ‘कमळी’चं वर्चस्व! तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा ओपनिंग TRP किती? जाणून घ्या…

‘झी मराठी’ वाहिनीवर नव्याने सुरू झालेल्या ‘वीण दोघांतही ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या मालिकांच्या TRP ची आकडेवारी आली समोर…

star pravah trp updates tharala tar mag mahasangam got highest ratings
‘स्टार प्रवाह’च्या ३ मालिकांचा ‘महासंगम’ यशस्वी ठरला! TRP ऐकून थक्क व्हाल…; ‘ठरलं तर मग’च्या निर्मात्यांची खास पोस्ट

TRP Updates : ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या तीन मालिकांच्या महासंगम विशेष भागांचा…

devmanus zee marathi serial new entry actor milind shinde
‘देवमाणूस’चा खेळ खल्लास! मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका; नेटकरी म्हणाले, “आता मजा येणार…”

‘देवमाणूस – मधला अध्याय’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, जबरदस्त प्रोमो आला समोर, पाहा…

संबंधित बातम्या