मावळमध्ये महायुतीत फूट, भाजपच्या बाळा भेगडेंसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; अपक्ष बापू भेगडेंना पाठिंबा भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 20:55 IST
मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटात बापू भेगडे यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत पाहायला मिळणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2024 20:32 IST
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळातून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर शहराध्यक्षाने विरोध केल्याच्या दुसऱ्याचदिवशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 23, 2024 13:41 IST
मावळमध्ये आमदार सुनील शेळके, भाजपमधील वाद फडणवीसांच्या दरबारात मावळच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मावळच्या जागेबाबत आशावादी असल्याचे भेगडे यांनी सांगितले. By गणेश यादवOctober 21, 2024 16:25 IST
मावळ विधानसभा: “भाजपने आमच्यात लुडबुड करू नये…”, आमदार सुनील शेळकेंनी भाजपला सुनावले आमच्यात येऊन लुडबुड करून भांडण लावायचे उपद्व्याप करू नयेत, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2024 12:28 IST
Maharashtra Vidhansabha Election: मावळमध्ये राष्ट्रवादीत बंडखोरी अटळ! अजित दादा कुणाच्या बाजूने? Maharashtra Vidhansabha Election:मावळ विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत कलह निर्माण झालाय. राष्ट्रवादीचे बापू भेगडे यांनी मावळ विधानसभा लढवण्यावर… 06:00By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2024 17:45 IST
मावळ विधानसभा: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न; आमदार सुनील शेळकेंचा रोख कुणाकडे? आमच्या पक्षातील एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्यास कुणी- कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांची नाव व्यासपीठावर जाहीर करणार. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2024 14:23 IST
मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार? महायुतीमधील घटक पक्ष भाजपने मावळवर दावा सांगत आमदार शेळके यांचे काम करणार नसल्याचा ठरावही केला आहे. By गणेश यादवOctober 15, 2024 11:51 IST
Ajit Pawar : “प्रत्येकजण मरायला आलाय”, सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा, अजित पवारांनी भर सभेत टोचले कान; म्हणाले, “जरा…” राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके यांनी इच्छुक उमेदवारांसह विरोधकांना सभेतून बोलताना इशारा दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 5, 2024 16:08 IST
मावळमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध छुपा प्रचार? आमदार सुनील शेळके यांच्यासाठी गोळीबाराचा मुद्दा अडचणीचा पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. By लोकसत्ता टीमOctober 1, 2024 11:01 IST
पुढची निवडणूक आली, तरी मागच्या निवडणुकीतील मतदान यंत्रे गोदामातच सीलबंद! मावळ मतदारसंघातील स्थिती; हे आहे कारण… मावळ मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्रे भोसरी येथील गोदामात मोहोरबंद करून ठेवण्यात आली आहेत. By लोकसत्ता टीमAugust 8, 2024 01:28 IST
‘मावळ’वरून महायुतीत तिढा? राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. By गणेश यादवJuly 31, 2024 11:57 IST
चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..
अवघ्या काही तासात ‘या’ ३ राशींचं बदलेल नशीब, अचानक धनलाभ तर करिअरमध्ये नवी संधी; मंगळाचं गोचर उघडेल श्रीमंतीचं दार
समीर सोनीची पहिली बायको होती ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, नंतर ‘आशिकी’ फेम अभिनेत्याशी केलेलं लग्न, १४ वर्षांनी…
“गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” अवघ्या ५ सेकंदात कार चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं? पाहा VIDEO
9 शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने अचानक धनलाभ होणार; ऑक्टोबरपर्यंत ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती लाभणार