राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी सहा विद्यार्थी स्पर्धेत राज्यातील १ लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले असून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या सर्व अभ्यासक्रमांच्या… By लोकसत्ता टीमJune 6, 2024 22:38 IST
वैद्यकीय उपचारासाठी आता आभा कार्ड आवश्यक, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय आता सर्व नागरिकांना आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रसाठी आभा कार्डची नोंदणी ग्राह्य धरली… By लोकसत्ता टीमJune 6, 2024 16:41 IST
पुणे :रुग्णांच्या आपत्कालीन सेवेसाठी डॉक्टरांचा पुढाकार! पुण्यातील खासगी रुग्णालयांनी उचललं पाऊल हृदयरोग आणि श्वसनविकाराचा वाटा एकूण मृत्युदरात ४२ टक्के आहे. याच वेळी गंभीर दुखापत आणि विषबाधा यांचा वाटा ५.६ टक्के आहे. By लोकसत्ता टीमJune 1, 2024 18:10 IST
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाची अदलाबदली; आईच्या सतर्कतेमुळे भोंगळ कारभार उघडकीस जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात एका नवजात बाळाची अदलाबदली झाली. By लोकसत्ता टीमMay 18, 2024 10:36 IST
शिष्यवृत्तीचा तपशील सादर न करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने उचलली कठोर पावले वैद्यकीय महाविद्यालयांमधील बेहिशेबी निधीच्या वापरामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होईल, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. By लोकसत्ता टीमMay 7, 2024 16:58 IST
सर्व दंत महाविद्यालयांना ‘क्यूसीआय’चे मूल्यांकन बंधनकारक! केंद्र सरकारच्या अखत्यारितील क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे (क्यूसीआय) मूल्यांकन आता प्रत्येक दंत महाविद्यालयांसाठी बंधनकारक होणार आहे. By महेश बोकडेMay 3, 2024 10:00 IST
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालयात पदव्युत्तरच्या सर्वाधिक जागा शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक ते सहाय्यक प्राध्यापकांची ३७ पदे भरण्याच्या हालचाली सुरू आहेत. By महेश बोकडेApril 28, 2024 11:11 IST
मुंबई: नायर दंत रुग्णालयाचे वसतिगृह अंधारात, असुविधांबाबत विद्यार्थ्यांनी केले आंदोलन वसतिगृहाचे चारही मजले मागील १० दिवसांपासून अंधारात आहेत. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 18:27 IST
पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशाच्या आमिषाने ६९ लाखांची फसवणूक वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमApril 14, 2024 16:36 IST
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले? नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता या बाबतची चर्चा समाजमाध्यमे, माध्यमांतून होत असल्याचे… By लोकसत्ता टीमApril 13, 2024 19:54 IST
दीडशे वर्षांच्या जी. टी. रुग्णालयात आता वैद्यकीय महाविद्यालय! मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ब्रिटिशकालीन शेठ गोकुळदास तेजपाल ( जी. टी.) रुग्णालयाला उद्या सोमवारी दीडशे वर्षे पूर्ण होत असून आगामी… By संदीप आचार्यApril 7, 2024 16:29 IST
डॉक्टरांच्या अत्यावश्यक सेवेचे महत्त्व नाकारण्याऐवजी हे करा… करोनाकाळात ज्यांना ‘करोना योद्धे’ म्हणून गौरवले, त्यांच्या सेवेचे महत्त्व कमी लेखून त्यांना निवडणूक कामावर रुजू होण्यास सांगून नंतर आदेश मागे… By जयेश राणेApril 1, 2024 08:40 IST
“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा
बापरे! कार आणि बाईकची समोरा-समोर भीषण धडक; तिन्ही तरुण थेट हवेत उडाले, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
७ जूनपासून ‘या’ राशीच्या व्यक्तींचाच वाजणार डंका, शुभ योगामुळे नशिबी श्रीमंतीचे योग, तुमच्या नशिबाचे दार उघडणार?
मराठी अभिनेत्रीने घटवलं तब्बल १७.६ किलो वजन! ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल, ‘झी मराठी’च्या गाजलेल्या मालिकेत केलंय काम
9 भर विमानात पद्मश्री अशोक सराफांना अभिवादन करणाऱ्या अदिती परांजपे आहेत तरी कोण? निवेदिता यांच्याशी आहे खास नातं…
RCB vs PBKS Final: आरसीबीसाठी वाईट बातमी! १७ हंगामात टॉस जिंकणाऱ्या संघाने जिंकली आहे ‘इतक्या’ वेळा ट्रॉफी