scorecardresearch

Sassoon Hospital Job Recruitment pune
ससूनमध्ये सरकारी नोकरभरती सुरू! कोणत्या जागेसाठी किती उमेदवार जाणून घ्या… फ्रीमियम स्टोरी

सरकारी नोकरीसाठी ससून रुग्णालयात तब्बल २६ हजार अर्ज आले असून, ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे.

kem doctor sexual harassment report posh action mumbai
लैंगिक छळप्रकरणी दोषी डॉक्टरवर पॉश समितीच्या अहवालानंतरच कारवाई! तक्रार करणाऱ्या केईएममधील महिला डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण…

मुंबई महापालिकेच्या समितीने दोषी ठरवले तरी डॉक्टर अजूनही निवासस्थानीच.

free angiography angioplasty at dhule hospital with aadhar card
रुग्णाने फक्त आधार कार्ड दाखविले की, रुग्णालयात… धुळे जिल्हा रुग्णालयात कोणकोणत्या सुविधा ?

धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना मोफत हृदय उपचार, आधार कार्ड दाखवल्यावर मिळणार सुविधा.

Contract lapse Cooper Hospital Mumbai disrupts medical services Patients face long queues doctors shortage
कूपर रुग्णालयातील रुग्ण सेवा विस्कळीत; कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत संपुष्टात आल्याने रुग्णांना फटका

परिणामी, रुग्णांना नोंदणी करणे, डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्याचबरोबर अन्य तपासण्या करण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे.

Questions of Bhabha Hospital employees pending
भाभा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित; मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी संपाचा इशारा

आपल्या मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी संप करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

gadchiroli medical scam probe ordered by shinde minister
शिंदेंच्या कार्यकाळातील औषध, साहित्य खरेदीची त्यांच्याच मंत्र्यांकडून चौकशी ! – गडचिरोलीत घोटाळा झाल्याचा आशिष जयस्वाल यांचा दावा…

गडचिरोलीत १०० कोटींच्या औषध खरेदीत घोटाळ्याची चौकशी शिंदे यांच्या कार्यकाळातील मंजुरी असूनही त्यांच्याच मंत्र्याकडून आदेशित करण्यात आली आहे.

kdmc pharmacist trouble renting out shop
डोंबिवलीत आरोग्यवर्धिनी केंद्राला गाळा भाड्याने देणाऱ्या पालिका फार्मासिस्टच्या अडचणीत वाढ; महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाने निलंबनाची मागणी

कल्याण-डोंबिवली पालिकेतील एका मुख्य फार्मासिस्टने आपला गाळा पालिकेलाच भाड्याने देऊन ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ नियमाचा भंग केल्याचा आरोप.

संबंधित बातम्या