Page 55 of म्हाडा News

कोन, पनवेल येथील गिरणी कामगारांसाठीच्या दोन हजार ४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा जारी केली आहे.

Maharashtra Employee Strike : सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने मंगळवारपासून पुकारलेल्या संपाला म्हाडा कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीची मागील एक-दीड वर्षांपासून इच्छुकांना प्रतीक्षा आहे. आता मात्र कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे.

मंडळाने अद्याप सोडतीत विक्री करण्यात येणाऱ्या घरांची संख्याही निश्चित केलेली नाही. सोडतीची तयारीही अंत्यत संथगतीने सुरू आहे.

विरार – बोळींजमधील २,०४८ घरांच्या अर्ज विक्री, स्वीकृतीस १७ मार्चपासून सुरुवात होणार असून ही प्रक्रिया १२ एप्रिलपर्यंत सुरू रहाणार आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीत मुंबई महानगर प्रदेशातील घरांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जानेवारी महिन्यात ५९१५ सदनिकांसाठी सोडत काढली होती.

उपमुख्यमंत्र्यांकडून मंगळवारची (७ मार्च) वेळ मिळू न शकल्याने आणि पुढची तारीखही त्यांच्याकडून निश्चित न झाल्याने सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

बुधवार, ८ मार्चपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे, असे म्हाडाने जाहीर केले.

रहिवाशांना प्रति महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

म्हाडाच्या विविध विभागीय मंडळाला २० टक्के योजनेतून मोठय़ा संख्येने घरे मिळाली असून भविष्यातही अशी घरे मिळविण्यासाठी सर्व मंडळांचा प्रयत्न सुरू…

म्हाडाची एक योजना अशी आहे की ज्या योजनेद्वारे आधीचे म्हाडाचे घर असले, एकापेक्षा अधिक घरे असली, उत्पन्न कितीही असले तरी…