Page 56 of म्हाडा News

घरांच्या दुरुस्तीसाठी पुढील आठवड्यात निविदा मागविण्यात येणार आहेत. ही निविदा प्रकिया पूर्ण करून शक्य तितक्या लवकर कामास सुरुवात करण्याचा मुंबई…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मालकीच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे.

यंदा प्रथमच इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएचएलएमएस) २.० या नव्या संगणक प्रणालीचा अवलंब करण्यात आला. त्याचा फटका म्हाडा पुणे…

३०१० पैकी दीड हजारांहून अधिक घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. प्रथम प्राधान्य तत्वावरील सर्व घरे हे तीन ते सहा वेळेस…

औरंगाबाद मंडळाच्या ९३६ घरांच्या सोडतीला अतिशय थंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. कारण दोन आठवड्यांत (९ ते २६ फेब्रुवारी) या घरांसाठी…

या घरांच्या बांधकामाचा खर्च म्हाडा देईल. या बदल्यात विकासकांना मूळ चटई क्षेत्रफळाच्या २० टक्के अधिक चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्यात…

म्हाडा कार्यालयात आपला चांगला प्रभाव असल्याचे घाटविसावे यांनी तक्रारदाराला सांगितले.

सन २०१६ पासून आतापर्यंत म्हाडा पुणे मंडळाने ३४ हजार ४९३ घरांचे वितरण केले आहे.

आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम दिवस २० मार्च आहे.

म्हाडाने वांद्रे पूर्वेतील एका प्रकल्पाला अधिमूल्य भरून चटईक्षेत्रफळ वापरण्यास परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कामाठीपुराच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला.

आता पुण्यापाठोपाठ औरंगाबादमधील घरांची सोडतही मार्गी लागली आहे.