२४ हजार विद्यार्थ्यांची पुन्हा सीईटी परीक्षा, एमएचटी सीईटीच्या परीक्षेत चुकीचे पर्याय आलेल्या विद्यार्थ्यांची पुढील आठवड्यात परीक्षा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मेसेज, ई-मेल, व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून कळविण्यात येणार असल्याचेही सीईटी कक्षाचे आयुक्त सरदेसाई यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमApril 30, 2025 21:31 IST
‘नीट’मुळे विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत बदल…, आता परीक्षा ४ मेऐवजी २ मे रोजी होणार… नीट ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा असल्याने ४ मे रोजी हाेणारी विधि अभ्यासक्रमाची सीईटी २ मे रोजी घेण्याचा निर्णय राज्य सामाईक… By लोकसत्ता टीमUpdated: April 29, 2025 16:18 IST
एमएचटी-सीईटीतील गणिताच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक चुका, आक्षेप नोंदवण्यासाठीची सुविधा दिली जाणार असल्याचे सीईटी सेलचे स्पष्टीकरण या संदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण सीईटी सेलकडून देण्यात आले. By लोकसत्ता टीमApril 28, 2025 20:51 IST
एमएचटी सीईटीच्या पहिल्या टप्प्यात ९३.९१ टक्के विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, पीसीबी गटासाठी घेतलेल्या परीक्षेला २ लाख ८२ हजार विद्यार्थी उपस्थिती एमएचटी-सीईटीच्या पहिला टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी घेण्यात आलेली परीक्षा १७ एप्रिल रोजी पार पडली. By लोकसत्ता टीमApril 18, 2025 17:35 IST
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी सराव चाचणी उपलब्ध, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून हॉटेल मॅनेजमेंट, बीएड आणि एमसीएसाठी विद्यार्थ्यांची सोय हॉटेल मॅनेजमेंट, बीएड आणि एमसीए या विषयांसाठीच्या प्रवेश परीक्षेसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सराव चाचणी (मॉक टेस्ट) उपलब्ध करून… By लोकसत्ता टीमMarch 21, 2025 13:34 IST
Maharashtra CET Exam 2025 Dates: महाराष्ट्रात CET परीक्षांचं कसं असेल वेळापत्रक? १९ मार्च ते ३ मे या कालावधीत होणार सर्व परीक्षा! Maharashtra CET Exam 2025 Schedule : महाराष्ट्रात १९ मार्चपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात होणार असून ३ मे पर्यंत या परीक्षा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2025 10:41 IST
राज्यात उद्यापासून सीईटी परीक्षांचे सत्र सुरू, सीईटी परीक्षांसाठी १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी प्रीमियम स्टोरी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. By लोकसत्ता टीमMarch 17, 2025 20:42 IST
कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठीची सीईटी जाहीर.. अर्ज भरण्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये राज्यातील कृषी विद्यापीठांतील विविध विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2025 13:27 IST
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २५ डिसेंबरपासून एमबीए/एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली होती. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2025 12:37 IST
सीईटीच्या तारखांमध्ये बदल होणार; सीबीएसई पेपर असल्याने वेळापत्रकात सुधारणा येत्या ४ एप्रिल रोजी असलेला सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2025 21:53 IST
सीईटी सेलकडून विविध प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर… एमएचटी-सीईटी कधी होणार? डीपीएन-पीएचएन अभ्यासक्रमासाठीची सीईटी ८ एप्रिल, परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रमासाठीची सीईटी ७ आणि ८ एप्रिल रोजी होणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 27, 2024 15:52 IST
अर्जामध्ये चुकीची टक्केवारी नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाकडून दिलासा, एमबीएच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी व्यवस्थापन क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए या पदवी व्यवस्थापन अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. By लोकसत्ता टीमAugust 25, 2024 21:04 IST
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
महाराष्ट्र सरकारकडून ‘वेव्हज’ आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी १५० कोटी… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती