सांगली : मीठाची भेसळ केलेले १० लाखाचे दूध नष्ट कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) व वारणा डेअरी, कोल्हापूर येथे जाणार्या टँकरमधील दुधाचे ३ नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: May 6, 2025 19:09 IST
पॅकेटचे दूध तुम्ही पिण्यापूर्वी उकळता का? उकळून पिणे योग्य आहे की नाही; वाचा, तज्ज्ञांनी काय सांगितले? प्रीमियम स्टोरी Boiling Packet Milk : दुधाच्या पॉलिथिलीन पिशव्यांवर अनेकदा ‘पाश्चराइज्ड’, ‘टोन्ड’ किंवा ‘यूएचटी’ अशी वेगवेगळी नावे छापली असल्याचे दिसून येते. पण,… April 30, 2025 15:27 IST
महानंदच्या प्रकल्पामुळे आरोग्यास धोका! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल दौंड तालुक्यातील वरवंड येथील महानंदच्या दूध भुकटी प्रकल्पामुळे वायू आणि जलप्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2025 10:27 IST
दूधदर अनुदान वितरणाची भरारी पथकांमार्फत जिल्ह्यात तपासणी, थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यात, बँकांना भेटी; १० अधिकाऱ्यांचा समावेश दुग्धविकास विभागातील मुंबईतील १० जणांचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी दाखल झाले आहे. By मोहनीराज लहाडेApril 12, 2025 14:35 IST
पंढरपुरातील दूध भेसळ प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक, अधिवेशनात गाजला होता प्रश्न; गुन्हे शाखेची कामगिरी तालुक्यातील भोसे येथील दत्तात्रय महादेव जाधव यांच्या मालकीच्या घरी व पत्राशेड या ठिकाणी अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. By लोकसत्ता टीमApril 10, 2025 09:30 IST
कोल्हापूर: ठेकेदार बदलाचा गोकुळच्या मुंबईतील दूध विक्रीवर परिणाम गोकुळ दूध संघाचा मुंबईतील ठेकेदार बदलल्यामुळे दूध विक्रीला फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे. By लोकसत्ता टीमApril 6, 2025 11:34 IST
दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा, अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग नवा कायदा करणार आहे. विधेयकाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात… By दत्ता जाधवApril 6, 2025 02:56 IST
गाय किंवा म्हशीचे तूप विसरा, लॅक्टोज फ्री शेळीच्या दुधाचे तूप खा! आहारतज्ज्ञांनी सांगितले फायदे प्रीमियम स्टोरी Goat Milk Ghee : ‘अ आणि ड जीवनसत्त्वांच्या उच्च पातळीने’ समृद्ध असलेल्या ‘लॅक्टोज-मुक्त’ शेळीच्या दुधाच्या तुपाबद्दल सर्व जाणून घ्या.. By शरयू काकडेUpdated: April 2, 2025 18:57 IST
राज्यात दुधाचा तुटवडा आणि दरवाढही… कारणे काय? आणखी दरवाढीची शक्यता किती? प्रीमियम स्टोरी दैनंदिन संकलन १ कोटी ७० लाख लिटर होत असले तरीही १ कोटी १० लाख लिटरचा वापर भुकटी आणि बटर उत्पादनासाठी… By दत्ता जाधवMarch 18, 2025 18:19 IST
दोन महिन्यांत दूध खरेदी दर पाच रुपयांनी वाढला, जाणून घ्या, दरवाढ का, दूध संकलन किती दरवर्षी उन्हाळ्यात चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे दूध संकलनात घट होते. यंदा दूध संकलनात फारशी घट झाली नाही. By लोकसत्ता टीमMarch 17, 2025 05:32 IST
दूध दरात दोन रुपयांनी वाढ; जाणून घ्या, दरवाढ का आणि कधीपासून पुण्यातील कात्रज दूध संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य… By लोकसत्ता टीमMarch 14, 2025 12:37 IST
A2 दुधाचा एवढा गाजावाजा का? भारतीय गायीच्या प्रजातींमध्ये ए २ एंझाइम म्हणजेच बीटा केसीन प्रथिने आढळून येते. By पल्लवी सावंत पटवर्धनFebruary 20, 2025 18:49 IST
IND vs ENG: “आम्ही गप्प खेळून घरी जाऊ का?”, राहुल पंचांवर संतापला, अंपायरने ‘त्या’ वादाचा राग भारतावर काढल्याने दिलं प्रत्युत्तर; VIDEO
९ ऑगस्टला ‘या’ ५ राशींच्या नशिबी अचानक पैसा! मंगळ आणि शनीच्या युतीमुळे होईल आर्थिक लाभ, येतील सुखाचे दिवस
IND vs ENG: जो रूटने सचिन तेंडुलकरला टाकलं मागे; भारताविरूद्ध अशी कामगिरी करणारा पहिला इंग्लिश फलंदाज
मराठीचा डंका! राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘हा’ मराठी सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट…; ‘या’ चिमुकल्या बालअभिनेत्रीचा देखील होणार सन्मान…
शिवसेनेत (शिंदे) गेलेले माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा – एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात…