उत्पादन शुल्कच्या प्रत्येक विभागात एका परवान्याचा प्रस्ताव; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्पष्टीकरण… राज्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन दारूचा परवाना देण्याचा प्रस्ताव असून, त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 00:14 IST
राऊतांच्या मानहानीप्रकरणी नारायण राणेंवर खटला; साक्षीदारांच्या तपासणीसाठी ११ नोव्हेंबरला सुनावणी… ‘मतदारयादीत नाव नसताना आपणच राऊतांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली,’ या राणे यांच्या वक्तव्यावरून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 23:57 IST
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची महाराष्ट्रात यांना साथ… चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 15:36 IST
कुठेही मतांची चोरी नसून विरोधक गैरसमज पसरवतायत – अजित पवार सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:43 IST
विस्तारित ‘वंदे भारत’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; नांदेडहून गुरुवारपासून सहा दिवस धावणार… जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 21:35 IST
छगन भुजबळांची नाराजी! गिरीश महाजनांची मनधरणी… जळगावमधील कार्यक्रमात भुजबळ आणि महाजन यांच्यातील तणाव कमी झाल्याचे दिसून आले. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 18:43 IST
एआय, कोडींग, स्मार्ट क्लासरुम आणि छगन भुजबळ… स्मार्ट क्लासरूम, कोडिंग आणि एआयच्या मदतीने ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर तयार करण्याचा भुजबळांचा प्रयत्न. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 15:33 IST
नगरमधील गोमांस व्यवसायातील टोळी वर्षासाठी हद्दपार… लोणी आणि राहाता परिसरात सक्रिय असलेल्या टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 23:20 IST
आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार, मात्र मार्ग सनदशीर नसल्यास कारवाई; चंद्रकांत पाटील यांचा इशारा… सरकार चर्चेसाठी सज्ज आहे, चर्चा न करता आंदोलन केले तर कारवाई होणार By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 23:07 IST
उपसमिती पुनर्रचना म्हणजे पोळ्याच्या दिवशीचा खांदेबदल – मनोज जरांगे ‘नांगराचे बैल बदलल्यासारखं,’ जरांगेनी मंत्रिमंडळ उपसमिती पुनर्रचनेवर साधला निशाणा. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 21:30 IST
सांगलीत पूर ओसरला; आता स्थलांतरितांची परतण्याची लगबग, पूरग्रस्त रस्ते, घाट स्वच्छता मोहीम… पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 20:44 IST
“ज्याचे फ्लेक्स जास्त त्याचं बटन दाबू नका, तो….”, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची चौफेर फटकेबाजी काम न करणाऱ्यांचेच फ्लेक्स जास्त असतात, त्यांना अजित पवारांचा इशारा. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 23, 2025 17:44 IST
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
“कुत्र्याला वाचवायला गेलो आणि खाली घसरलो, त्यानंतर चार दिवस…”; सिंहगडावरुन अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाने काय सांगितलं?
“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
विकसित महाराष्ट्राच्या संकल्पचित्रात जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन…