पाकिस्तानातील पंजाब सरकारचे पहिले शीख मंत्री; कोण आहेत सरदार रमेश सिंग अरोरा? पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच अल्पसंख्यांक शीख समुदायातील सदस्याने पंजाब प्रांतात मंत्री म्हणून शपथ घेतली. By एक्स्प्लेण्ड डेस्कMarch 8, 2024 08:33 IST
संरक्षण राज्यमंत्री म्हणाले, संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये भारत… चाकण येथील निबे कंपनीच्या संरक्षण सामग्रीच्या उत्पादन कारखान्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2024 16:45 IST
माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचे निधन ॲड. रजनी शंकरराव सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते ॲड. राजीव सातव यांच्या मातोश्री होत्या. By लोकसत्ता टीमFebruary 18, 2024 21:52 IST
रामदास आठवलेंची ॲड. प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर, ‘या’ ठेवल्या अटी… वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ‘एनडीए’ची दारे सदैव उघडी आहेत, असे आठवले यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: January 15, 2024 18:31 IST
गडकरी सकाळी नागपुरात, दुपारी पुण्यात, सायंकाळी पुन्हा नागपुरात शुक्रवारी १२ जानेवारीला गडकरी यांचे राज्यात चार ठिकाणी कार्यक्रम आहेत. सकाळी ते नागपुरात आहेत. दुपारी ते पुण्यात आहेत, सायंकाळी ते… By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 09:49 IST
माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; कारण काय? जाणून घ्या… बुधवारी दुपारी कारागृहाबाहेर पडताच त्यांच्यावर पुन्हा धंतोली ठाण्यात गुन्हा करण्यात आला. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 15:12 IST
महिला केंद्रित विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध; ८५ लाख बचतगटांची स्थापना – भुपेंद्र यादव केंद्राच्या पुढाकाराने आतापर्यंत ८५ लाख महिला बचतगट स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार, वन मंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 16:01 IST
“कर्जातून देशाचा विकास”, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा दावा मोदी सरकारच्या काळात काढलेले कर्ज हे विकासासाठी आहे. त्यातून विकास साध्य होत आहे, असे कराड यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 19:46 IST
मंत्री लोढांनी दर्शवली राजीनाम्याची तयारी, परिषदेत काय घडले? मंत्री लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या, असं अंबादास दानवे म्हणाले. By लोकसत्ता टीमUpdated: December 20, 2023 13:28 IST
योजनेच्या मान्यतेसाठी मंत्र्यांना सचिवाच्या दारात जावे लागणार; महाज्योतीकडून ‘या’ योजनेच्या जागांमध्ये वाढ, मात्र… संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच ओबीसी विभागाच्या मंत्र्यांना आता योजनांच्या अंतिम मंजुरीसाठी सचिवांच्या दारात उभे राहावे लागणार असल्याचे चर्चा रंगली आहे. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 11:49 IST
“आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी, तरुणांसाठी लाभदायी”, केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचे मत, म्हणाले… केंद्रीय कामगारमंत्री भुपेंद्र यादव यांनी आज, शनिवारी चिखली तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेला हजेरी लावली. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 19:49 IST
“भारतीय अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकावर”, केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांचे मत; चंद्रपुरात विकसित भारत संकल्प यात्रा येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असेल, अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी दिली. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 19:18 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
किडनी खराब व्हायला लागल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ८ लक्षणे, हाता-पायांवर दिसणारे संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर सायलेंट किलर..
9 सारा तेंडुलकरने होणाऱ्या लाडक्या वहिनीबरोबर साजरा केला वाढदिवस, ‘Twenty Ate’ म्हणत खास फोटो केले शेअर
Maharashta Politics : “घोळ सुधारत नाही तोवर निवडणूक घेऊ नका” ते “इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत”; वाचा दिवसभरातील ५ टॉप विधाने!