आरक्षण निर्णय फसवा; टक्केवारी वाढल्याखेरीज प्रश्न सुटणार नाही – बाळासाहेब थोरात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणावर टीका, हा निर्णय फसवा असल्याचे मत. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 21:36 IST
पालघर जिल्ह्यात १८ टक्के शिक्षक पद रिक्त; शिक्षक भरतीसाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू… ‘पेसा’ भरतीचा गुंता आणि आंदोलनांमुळे शिक्षकांची नियुक्ती रखडली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 21:16 IST
चांदोलीबरोबरच कृष्णाकाठ, दंडोबा परिसर विकास करणार – शंभूराज देसाई पर्यटन विकासासाठी लवकरच एक तातडीची बैठक बोलावली जाईल असे मंत्री देसाई यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 19:42 IST
चार मंत्री, दोन खासदार, आठ आमदार… तरी जळगावचा केळी उत्पादक वाऱ्यावर ! राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे जळगावचे केळी उत्पादक शेतकरी संकटात. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 16:22 IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे खरे शिल्पकार – राधाकृष्ण विखे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 21:58 IST
नगरमधील तीन वर्षांचे रखडलेले जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर… संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा अशा विविध तालुक्यातील शिक्षकांचा यात समावेश आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 21:12 IST
Mumbai to Vijaydurga Ro-Ro : मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान लवकरच सागरी रो रो सेवा सुरू होण्याची शक्यता; प्रवासी बोटीची यशस्वी चाचणी Mumbai to Vijaydurga Ro-Ro Ferry Trial Success “३८ वर्षांनी मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा पुन्हा सुरु होणार!” By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 16:16 IST
उत्पादन शुल्कच्या प्रत्येक विभागात एका परवान्याचा प्रस्ताव; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्पष्टीकरण… राज्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन दारूचा परवाना देण्याचा प्रस्ताव असून, त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 00:14 IST
राऊतांच्या मानहानीप्रकरणी नारायण राणेंवर खटला; साक्षीदारांच्या तपासणीसाठी ११ नोव्हेंबरला सुनावणी… ‘मतदारयादीत नाव नसताना आपणच राऊतांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली,’ या राणे यांच्या वक्तव्यावरून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 23:57 IST
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची महाराष्ट्रात यांना साथ… चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 15:36 IST
कुठेही मतांची चोरी नसून विरोधक गैरसमज पसरवतायत – अजित पवार सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:43 IST
विस्तारित ‘वंदे भारत’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; नांदेडहून गुरुवारपासून सहा दिवस धावणार… जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 21:35 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
राहूची खेळी! २०२६ पर्यंत कोट्याधीश होतील ‘या’ राशी; नशीब अचानक पालटणार? पैसा, यश, नवी नोकरी, मान सगळं मिळणार!
शनीच्या साडेसातीचा ‘या’ ३ राशींवर होणार मोठा परिणाम! नोव्हेंबरनंतर पालटणार नशीब, आयुष्यात घडतील बरेच बदल…
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
३० हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद! “संजय कपूर यांचे मृत्युपत्र बनावट”, करिश्मा कपूरच्या मुलांचा सावत्र आईवर आरोप
Mumbai Metro 3: पहिल्या दिवशी दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम; ‘मेट्रो ३’ची दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखा पार